एक्स्प्लोर

पाकिस्तानी नवरा, भारतीय बायको, भारत-पाक सामन्यात पाठिंबा कोणाला?

आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पाठिंबा देतच आहोत, पण आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असे उद्गार पाकिस्तानी नवरोबाने काढले.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधले संबंध गेल्या कित्येक वर्षांपासून ताणलेले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातला त्वेष उफाळून आला. पाकिस्तानच्या कुरापतींमुळे जेव्हा जेव्हा पाकवर कुरघोडी करण्याची संधी मिळते, तेव्हा भारतीय चाहते सुखावतात. मग ते सर्जिकल स्ट्राईक असो, वा विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना. कालची मॅच पाहण्यासाठी आलेलं दाम्पत्य अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होतं. नवरा पाकिस्तानी आणि बायको भारतीय. मग चिअर कोणाला करायचं? यासाठी त्यांनी सुवर्णमध्य साधला. पाकिस्तानी पतीदेव आणि भारतीय पत्नीसमोर प्रश्न होता, या सामन्यात कोणाला पाठिंबा द्यायचा. भारताला समर्थन दिलं, तर नवरा दुखावेल, मात्र पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मन हुंकार देत नव्हतं, अशी पत्नीच्या मनातली द्विधा. तर भारताला पाठिंबा देणं पाकिस्तानी नवऱ्याला मनापासून पटत नव्हतं, मात्र पाकिस्तानच्या नावाचा जयघोष करताना पत्नीला काय वाटेल, हाही प्रश्न मनात होताच. शेवटी दोन्ही संघांना पाठिंबा देण्याचा निर्णय उभयतांनी घेतला. दोन्ही संघांना पाठिंबा दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण जर्सी घालून दोघं इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमबाहेर आले. जर्सीच्या अर्ध्या भागात होता भारताचा तिरंगा, तर दुसऱ्या भागात पाकिस्तानचा हिरवा रंग. आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पाठिंबा देतच आहोत, पण आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असे उद्गार पतीदेवांनी काढले. खेळीमेळीच्या वातावरणातील क्रिकेटला आमचं समर्थन आहे. जो संघ चांगला खेळेल, तो विजयी झाला पाहिजे. क्रिकेटचा विजय झाला पाहिजे, असं तो म्हणाला.

पाकिस्तानची झोप उडवणाऱ्या सामन्यात सरफराजच्या जांभया, सोशल मीडियावर ट्रोल

भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला. पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांचं अशक्य आव्हान मिळालं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav Recreates fa9la Song: 'ये दादा का स्टाईल है...'; सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला VIDEO
'ये दादा का स्टाईल है...'; सूर्यकुमारचा 'धुरंधर' अंदाज, भर मंचावर केलं असं काही की, सर्वांना रहमान डकैत आठवला VIDEO
IPL 2026, KKR vs SRH Highlights  : सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
Cameron Green : अंगकृष रघुवंशी मैदान सोडून बाहेर गेला आणि परत आला, पंचांनी कॅमेरुन ग्रीनला धावबाद ठरवलं, केकेआरचा महागडा खेळाडू विचित्र पद्धतीनं बाद
अंगकृष रघुवंशी मैदान सोडून बाहेर गेला आणि परत आला, पंचांनी कॅमेरुन ग्रीनला धावबाद ठरवलं, नेमकं काय घडलं?
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjangaon Statue Controversy: माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
माढा तालुक्यातील अंजणगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; नेमका वाद आहे तरी काय?
Ashok Kharat Case Nashik Crime News: Silent मोड, काही प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांचे सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Silent मोड, प्रश्न विचारल्यास एकच उत्तर; कायदेतज्ज्ञांचे सांगितली यामागील अशोक खरातची रणनीती
Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!
Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!
Nagpur Crime: 'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
'माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो?' कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारात टवाळखोरांनी संपवलं; नागपूर हादरलं!
Phaltan Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट, गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
Ashok Kharat : अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
Satish Bhosale Khokya Beed: वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला...
वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला...
JD Majethia Remarries Wife Nipa: 57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
Embed widget