एक्स्प्लोर

रिओ 2016: भारतीय महिला हॉकी संघालाही पराभवाचा धक्का

रिओ दी जनैरो : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांपाठोपाठ महिला हॉकी संघालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. साखळी फेरीत ब गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिलांना ग्रेट ब्रिटनकडून 3-0 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात जिसेल अॅन्सलीनं 25व्या मिनिटाला गोल करुन ग्रेट ब्रिटनचं खातं उघडलं. मग निकोला व्हाईटनं 27व्य़ा मिनिटाला गोल डागून ग्रेट ब्रिटनची आघाडी 2-0 अशी वाढवली. अॅलेक्झांड्रा डॅन्सननं 33व्या मिनिटाला गोल झळकावून ग्रेट ब्रिटनचा 3-0 असा विजय निश्चित केला. भारतीय महिलांसमोर आता आपल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला हा सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MS Dhoni Retirement : या वयात खेळणं सोपं नाही, पण...; निवृत्तीबाबत MS धोनीने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video
या वयात खेळणं सोपं नाही, पण...; निवृत्तीबाबत MS धोनीने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video
आयपीएलमध्ये सगळ्या संघांनी पाकिस्तानी क्रिकेटराचा नाद केला, पण फक्त एका टीमनं एकाला सुद्धा जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही!
आयपीएलमध्ये सगळ्या संघांनी पाकिस्तानी क्रिकेटराचा नाद केला, पण फक्त एका टीमनं एकाला सुद्धा जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही!
VIDEO : पिवळी जर्सी घालून धोनी मैदानात उतरताच वातावरण भारलं, थालाला पाहून सीएसकेचे फॅन ढसाढसा रडले
पिवळी जर्सी घालून धोनी मैदानात उतरताच वातावरण भारलं, थालाला पाहून सीएसकेचे फॅन ढसाढसा रडले
IPL News : 3 चेंडू, 3 षटकार... 54 वर्षांच्या हेडनचा तो अवतार पाहून धोनीही झाला अवाक्; शिवम दुबेचे सगळे चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावले, Video
3 चेंडू, 3 षटकार... 54 वर्षांच्या हेडनचा तो अवतार पाहून धोनीही झाला अवाक्; शिवम दुबेचे सगळे चेंडू स्टेडियमबाहेर भिरकावले, Video

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
शेपूट घातली, चिरडून मारताहेत, भाजपचं नाव घ्यायला घाबरता, मंत्री मार खाताहेत म्हणत अनिल परबांनी शिंदे सेनेच्या सातारच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं; उदय सामंत, शंभूराज देसाई जागेवर भडकले अन् म्हणाले..
शेपूट घातली, चिरडून मारताहेत, भाजपचं नाव घ्यायला घाबरता, मंत्री मार खाताहेत म्हणत अनिल परबांनी शिंदे सेनेच्या सातारच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं; उदय सामंत, शंभूराज देसाई जागेवर भडकले अन् म्हणाले..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Renu Desai on Dhurandhar 2: 'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
Raj Thackeray:
"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?" 'अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच...' राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Satara ZP Election : मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
Embed widget