एक्स्प्लोर

IND vs RSA 2nd Test : टीम इंडियाने इतिहास रचला, द. आफ्रिकेवर दणदणीत विजय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर विराटसेनेने ऐतिहासिक कामगिरीची केली आहे.

पुणे : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर विराटसेनेने ऐतिहासिक कामगिरीची केली आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी टीच्चून गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात टीम इंडियाने पहिल्या डावात तब्बल 601 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला उत्तर देताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने आफ्रिकेच्या संघावर फॉलोऑन लादून दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुसऱ्या डावातही आफ्रिकेची खराब सुरुवात झाली. सलामीवीर एडन मार्क्रम इशांत शर्माच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर डी-ब्रूनही (8 धावा)उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. सलामीवीर डीन एल्गरने आफ्रिकेकडून सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. बुवामा (38) आणि व्हर्नॉन फिलँडर (37) व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला फार वेळ मैदानात उभे राहता आले नाही. भारताकडून रवींद्र जडेजा (52 धावांत 3 बळी) आणि उमेश यादवने (22 धावांत 3 बळी) टिच्चून गोलंदाजी केली. तसेच रवी अश्विननेदेखील (45 धावांत 2 बळी) त्यांना चांगली साध दिली. दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 254 धावा, सलामीवीर मयांक अग्रवालच्या 108 धावा, रवींद्र जडेजा ( 91), उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( 59) आणि चेतेश्वर पुजारा ( 58)च्या शानदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आफ्रिकेसमोर 5 बाद 601 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांवर आटोपला. केशव महाराज आणि व्हर्ननॉन फिलँडर या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद 275 पर्यंत मजल मारली होती. द. आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 72 धावा फटकावल्या. त्याला व्हर्ननॉन फिलँडरने नाबाद 44 धावा काढत चांगली साथ दिली. तसेच मधल्या फळीत कर्णधार फॅफ डू प्लेसिसने (64) अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून रवी अश्विन (69 धावात 4 बळी) आणि उमेश यादवने (37 धावात 3 बळी) टीच्चून गोलंदाजी केली. मोहम्मद शमी (44 धावात 2 बळी) आणि रवींद्र जडेजाने (81 धावात 1 बळी)त्यांना चांगली साथ दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
Embed widget