एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची फायनलमध्ये धडक
![आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची फायनलमध्ये धडक India Beat S Korea 5 4 On Penalties Enter Asian Champions Trophy Final आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची फायनलमध्ये धडक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/29175823/hockey-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गोलकीपर आणि कर्णधार श्रीजेशनं रोखलेल्या पेनल्टीनं भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून दिलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 अशी मात केली.
श्रीजेशनं पाचव्या पेनल्टीवर दक्षिण कोरियाचा गोल रोखून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याआधी निर्धारीत वेळेत दोन्ही संघांमधला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता.
निर्धारीत वेळेत भारताकडून तलविंदर सिंगनं 15व्या तर रमणदीप सिंगनं 55 व्या मिनिटाला गोल केले होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)