एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
टी-20 मालिका : भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, बुमरा विजयाचा शिल्पकार
![टी-20 मालिका : भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, बुमरा विजयाचा शिल्पकार India Beat England By 5 Runs In Nagpur टी-20 मालिका : भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, बुमरा विजयाचा शिल्पकार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/29224711/Joe-Root.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : विराट कोहलीच्या टीम इंडियानं नागपूरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडवर पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना वीस षटकांत आठ बाद 144 असं रोखलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं 19 षटकांत चार बाद 137 धावांची मजल मारली होती.
इंग्लंडला सहा चेंडूंत विजयासाठी आठ धावांचीच आवश्यकता होती. पण जसप्रीत बुमरानं अखेरच्या षटकात कमाल केली. त्यानं ज्यो रुट आणि जोस बटलरचा काटा काढला आणि केवळ दोन धावा मोजून भारताला पाच धावांनी सनसनाटी विजय मिळवून दिला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)