एक्स्प्लोर

IndvsSL - पुजारा, रहाणेची शतकं, दिवसअखेर भारत 3 बाद 344

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावार, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 344 धावा केल्या.

कोलंबो:  चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावार, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 344 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं झळकावलेल्या शतकांनी कोलंबो कसोटीत भारतीय डावाला पुन्हा मजबुती दिली. पुजारा आणि रहाणेनं वैयक्तिक शतकं झळकावताना, चौथ्या विकेटसाठी 211 धावांची अभेद्य भागीदारीही रचली. त्यामुळंच या कसोटीत टीम इंडियानं तीन बाद 133 धावांवरून, पहिल्या दिवसअखेर तीन बाद 344 अशी भक्कम स्थितीत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी, चेतेश्वर पुजारा 128 आणि अजिंक्य रहाणे 103 धावांवर खेळत होता. सलामीच्या लोकेश राहुलनं झळकावलेल्या अर्धशतकानं भारताला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 101 अशी दमदार सुरुवात करून दिली होती. पण उपाहारानंतर भारताची तीन बाद 133 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत पुजारा आणि रहाणेनं भारतीय डावाची सूत्रं आपल्या हाती घेतली आणि पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाला तीन बाद 344 धावांची मजल मारून दिली. कोलंबो कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. चेतेश्वर पुजारानं त्याच्या कारकीर्दीतलं तेरावं कसोटी शतक झळकावलं. त्यानं 225 चेंडूंत दहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 128 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनं नववं कसोटी शतक साजरं केलं. त्यानं 168 चेंडूंत बारा चौकारांसह नाबाद 103 धावांची खेळी उभारली. सलामीच्या लोकेश राहुलनं 82 चेंडूंत सात चौकारांसह 57 धावा फटकावल्या. दरम्यान, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना आहे. कोलंबोतील सिंघली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या चुकांचा पाढा वाचला
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला, काय चुकले ते स्पष्ट केलं
IND vs WI 3rd ODI Playing XI : दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget