एक्स्प्लोर
IND vs ENG 1st Test : केएल राहुल, यशस्वी जैस्वालची फटकेबाजी हैदराबाद कसोटीत भारताने घेतली आघाडी
IND vs ENG 1st Test : भारतीय संघाने आता सामन्यात 49 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने 5 विकेट्स गमावल्या असून रवींद्र जाडेजा आणि के.एस भरत क्रिजवर टिकून आहेत.
Key Events

Photo Credit - ICC IND vs ENG 1st Test India lead in Hyderabad test
Background
IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने आता सामन्यात 49 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने 5 विकेट्स गमावल्या असून रवींद्र जाडेजा आणि के.एस भरत क्रिजवर टिकून आहेत.
15:13 PM (IST) • 26 Jan 2024
IND vs ENG 1st Test : रवींद्र जाडेजाची अर्धशतकी खेळी, भारताची आघाडी 100 पार
IND vs ENG 1st Test : मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताची आघाडी 100 पार गेली आहे. रवींद्र जाडेजाने अर्धशतकी खेळी केली. तर केएस भरतही त्याला साथ देताना दिसत आहे. जाडेजा आणि केएस भरत क्रीजवर टिकून आहेत.
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























