एक्स्प्लोर

INDvsAUS 1st Test : भारताच्या पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा, पुजाराचे शतक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत 9 बाद 250 धावा केल्या आहेत.

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने वाईट सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या बळावर भारताने 9 बाद 250 धावा केल्या. भारताच्या भरवशाच्या फलंदाजांनी ऐन वेळी विकेट गमावल्याने भारताची दिवसभर पडझड होतच राहिली. परंतु पुजाराने मात्र दुसरी बाजू चांगली सांभाळली. त्याने 246 चेंडुत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 123 धावांची सुरेख खेळी केली. पॅट क्युमिन्सने धावचित करत त्याची खेळी संपुष्टात आणली. दुसऱ्या बाजुला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. स्टार्क, हेजलवूड, क्युमिन्स आणि लायन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. परंतु आजचा दिवस हा पुजाराचाच होता. त्याने केवळ शतक साजरे केले नाही, तर आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतल्या 5 हजार धावा पूर्ण केल्या. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली. सकाळी नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय फलंदाजांनी विराटचा निर्णय अक्षरशः चुकिचा ठरवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाची एकवेळ चार बाद 41 अशी दाणादाण उडाली होती. पण पुजाराने रोहित शर्मा, रिषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. रोहितने 37 तर पंत आणि अश्विनने प्रत्येकी 25 धावांचे योगदान दिले.

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
Aaryavir Sehwag Century : पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप, पण 'करो या मरो' सामन्यात सेहवागच्या लेकाने मैदान गाजवलं! आशिया कपमध्ये ठोकलं वादळी शतक
IND vs NZ 4th ODI : तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम
तिसरा वनडे पावसामुळे रद्द! आता भारत-न्यूझीलंड चौथा वनडे सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या तारीख, वेळ अन् स्टेडियम

व्हिडीओ

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Rashtriya OBC Mukti Morcha: पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
पुणे शहराचे नाव 'फुले नगर' करावे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, भारतरत्न देण्यासंदर्भातही निवेदन
Mumbai KEM Hospital: मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
मुंबईला लाज आणणारी घटना, के.ई.एम. रुग्णालयातील लिफ्ट बंद; अपंग, प्लॅस्टर केलेल्या रुग्णांना सरपटत पायऱ्यांवरुन उतरण्याची वेळ
Supriya Sule :
"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज...", सुप्रिया सुळेंची अजितदादांच्या आठवणीत भावूक पोस्ट; जुना व्हिडीओ करत म्हणाल्या...
Laxman Hake : मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
मराठा समर्थक अन् लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी; सोलापूरच्या आडेगावमधील बिरोबा यात्रेतील उपस्थितीवर आक्षेप, पोखरापूरमध्ये नेमकं काय घडलं?
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Embed widget