सध्या या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
2/7
भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. त्यामुळेच भारतीय क्रिकेटपटूंची जादू मैदानापेक्षा मैदानाबाहेर अधिक असल्याचे पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशा काही खेळाडूंच्या मैदानाबाहेरची माहिती देणार आहोत, जिथे हे खेळाडू आपल्या वैयक्तिक आयुष्यात 'लेडी लव्ह'मुळे नेहमी चर्चेत असतात.
3/7
जलदगती गोलंदाज अशोक डिंडा आणि त्याची पत्नी श्रेयसी रुद्राची जोडीही इंडियन क्रिकेटपटूमधील सर्वात हॉट जोडी आहे.
4/7
टीम इंडियाचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी सिंह रावत या दोघांची जोडी टीम इंडियाची रोमँटिक जोडी म्हणून गणली जाते. धोनी आणि साक्षी आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करून चर्चेत असतात.
5/7
नुकतीच पुत्रप्राप्ती झालेला टीम इंडियाचा टर्बनेटर हरभजन सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा यांची जोडीही सदैव चर्चेत असते. गीता बसरा आणि हरभजन सिंहची जोडीही क्रिकेटप्रेमींसह गीताचे चाहतेही पसंत करतात.
6/7
क्रिकेटपटू मनोज तिवारी आणि त्याची पत्नी सुष्मिता रॉय या दोघांचीही जोडी बॉलिवूडमधील एखाद्या रोमँटिक जोडीप्रमाणेच आहे.
7/7
या यादीत पहिले नाव टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज उमेश यादवचे आहे. उमेश यादव आणि त्याची दिल्लीतील गर्लफ्रेण्ड तान्या वाधवा आपल्या स्टाईलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात.