एक्स्प्लोर
टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया अमेरिकेत दाखल

1/7

दोन्ही दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सामन्यांची सुरुवात होईल.
2/7

फ्लोरिडातल्या या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल.
3/7

भारत आणि विंडीज संघांमधले हे दोन्ही सामने 27 आणि 28 ऑगस्टला खेळवण्यात येतील.
4/7

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहली आणि भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघातले शिलेदार फ्लोरिडात दाखल झाले आहेत.
5/7

अमेरिकेत पहिल्यांदाच टी-20 मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे.
6/7

7/7

भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये फ्लोरिडात दोन टी-20 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published at : 24 Aug 2016 10:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
