एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : भारताला धक्का, विजय शंकर विश्वचषकातून बाहेर

शिखर धवनही दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर गेला होता. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतीमुळेच संघातून बाहेर आहे.

बर्मिंगहॅम : विश्वचषकात दुखापतीमुळे संघातून बाहेर होणाऱ्या खेळाडूंमध्ये आता विजय शंकरचाही समावेश झाला आहे. पायाच्या अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे तो विश्वचषकात खेळू शकणार नाही. आता त्याच्या जागी मयांक अगरवालला संधी मिळण्याची शक्यता आहे. याआधी शिखर धवनही दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर गेला होता. तर गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतीमुळेच संघातून बाहेर आहे. सरावादरम्यान दुखापत सरावादरम्यान विजय शंकरच्या पायाला दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या पायावर आदळला आणि त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला होता. शंकर मायदेशी परतणार याआधी शंकरची दुखापत गंभीर नसून तो संघात कमबॅक करु शकतो, असं म्हटलं जात होतं. परंतु त्याच्या दुखापतीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे यापुढील सामन्यात तो सहभागी होऊ शकत नाही. तो पुन्हा मायदेशी परतत आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 2019 च्या विश्वचषकासाठी निवड समितीने अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांच्याऐवजी विजय शंकरवर विश्वास दाखवला होता. मयांक अगरवालची चर्चा कर्नाटक संघाचा सलामीवीर 28 वर्षीय मयांक अगरवालने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र तो अद्याप एकदिवसीय सामन्यात खेळलेला नाही. सलामीवीर असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन मयांक अगरवालचा टीममध्ये समावेश करु शकतं. तसंच रिषभ पंत पुढच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्यास के एल राहुलला चौथ्या क्रमाकांवर संधी दिली जाऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Embed widget