एक्स्प्लोर

आयसीसी विश्वचषक 2019 मधील सर्व दहा संघ आणि त्यांचे खेळाडू

30 मे ते 14 जुलै या कालावधीत 12 वी विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या दहाही संघांनी आपापले 15 सदस्यीय संघ घोषित केले आहेत.

मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या यंदाच्या विश्वचषकात एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत 12 वी विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या दहाही संघांनी आपापले 15 सदस्यीय संघ घोषित केले आहेत. त्या प्रत्येक देशाचा 15 सदस्यीय संघ पुढीलप्रमाणे...

भारत

1)       विराट कोहली (कर्णधार)

2)       रोहित शर्मा

3)       शिखर धवन

4)       केदार जाधव

5)       महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक)

6)       हार्दिक पंड्या

7)       भुवनेश्वर कुमार

8)       मोहम्मद शमी

9)       जसप्रीत बुमरा

10)   कुलदीप यादव

11)   यजुवेंद्र चहल

12)   लोकेश राहुल

13)   रविंद्र जाडेजा

14)   विजय शंकर

15)   दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक)

  प्रशिक्षक – रवी शास्त्री (भारत)

ऑस्ट्रेलिया

1)       अॅरॉन फिंच (कर्णधार)

2)       जेसन बेहरेनडॉर्फ

3)      अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक)

4)       स्टीव्ह स्मिथ

5)       डेव्हिड वॉर्नर

6)       नॅथन कुल्टर नाईल

7)       पॅट कमिन्स

8)       उस्मान ख्वाजा

9)       नॅथन लायन

10)   शॉन मार्श

11)   ग्लेन मॅक्सवेल

12)   झाय रिचर्डसन

13)   मिचेल स्टार्क

14)   मार्कस स्टॉयनिस

15)  अॅडम झॅम्पा

प्रशिक्षक – जस्टिन लँगर (ऑस्ट्रेलिया)

न्यूझीलंड

1)       केन विल्यमसन (कर्णधार)

2)       मार्टिन गप्टिल

3)       हेन्री निकोलस

4)       रॉस टेलर

5)       टॉम लॅथम (यष्टिरक्षक)

6)       कॉलिन मन्रो

7)       टॉम ब्लंडेल

8)       कॉलिन डी ग्रँडहोम

9)       मिचेल सॅन्टनर

10)   जिमी निशाम

11)   ईश सोधी

12)   मॅट हेन्री

13)   लॉकी फर्ग्युसन

14)   टीम साऊथी

15)   ट्रेन्ट बोल्ट

प्रशिक्षक – गॅरी स्टीड (न्यूझीलंड)

इंग्लंड

1)       इऑन म़ॉर्गन (कर्णधार)

2)       मोईन अली

3)       जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक)

4)       जोस बटलर (यष्टिरक्षक)

5)       टॉम करन

6)       जो डेनली

7)      अॅलेक्स हेल्स

8)       लियाम प्लंकेट

9)       आदिल रशिद

10)   जो रुट

11)   जेसन रॉय

12)   बेन स्टोक्स

13)   डेव्हिड विली

14)   ख्रिस वोक्स

15)   मार्क वूड

प्रशिक्षक – ट्रेव्हर बेलिस (ऑस्ट्रेलिया)

बांगलादेश

1)       मश्रफी मुर्तझा (कर्णधार)

2)       शाकीब अल हसन

3)       तमिम इक्बाल

4)       मेहमुदुल्लाह

5)       मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक)

6)       सौम्या सरकार

7)       लिटन दास

8)       शब्बीर रेहमान

9)       मेहदी हसन

10)   मोहम्मद मिथुन

11)   रुबेल हुसेन

12)   मुस्तफिजूर रेहमान

13)   मोहम्मद सैफुद्दीन

14)   मोसाद्दीक हुसेन

15)   अबू झायेद

प्रशिक्षक – स्टीव्ह ऱ्होड्स (इंग्लंड)

श्रीलंका

1)       दिमुथ करुणारत्ने (कर्णधार)

2)       लसिथ मलिंगा

3)       अँजेलो मॅथ्यूज

4)       थिसारा परेरा

5)       कुशल परेरा (यष्टिरक्षक)

6)       धनंजय डिसिल्व्हा

7)       कुशाल मेंडिस

8)       इसुरु उदाना

9)       मिलिंदा सिरिवर्धना

10)   अविष्का फर्नांडो

11)   जीवन मेंडिस

12)   लाहिरु थिरीमन्ने

13)   जेफ्री वँडरसे

14)   नुवान प्रदीप

15)   सुरंगा लकमल

प्रशिक्षक – चंडिका हथुरुसिंघा (श्रीलंका)

दक्षिण आफ्रिका

1)       फाफ ड्यू प्लेसी (कर्णधार)

2)       जेपी ड्यूमिनी

3)       डेव्हिड मिलर

4)       हाशिम आमला

5)       डेल स्टेन

6)       अँडिल फेलुकवायो

7)       इम्रान ताहीर

8)       कगिसो रबाडा

9)       ड्वेन प्रिटोरियस

10)   क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक)

11)  अॅनरिच नॉर्टजे

12)   लुंगी एनगिडी

13)   एडन मार्क्रम

14)   रॅस्सी वॅन डर डस्सन

15)   तबरेज शम्सी

प्रशिक्षक – ऑटिस गिब्सन (वेस्ट इंडिज)

पाकिस्तान

1)       सर्फराज अहमद (कर्णधार, यष्टिरक्षक)

2)       फखर झमान

3)       इमाम उल हक

4)       बाबर आझम

5)       अबिद अली

6)       शोएब मलिक

7)       मोहम्मद हाफीज

8)       शादाब खान

9)       इमाद वसिम

10)   हसन अली

11)   फहीम अश्रफ

12)   शाहीन आफ्रिदी

13)   जुनेद खान

14)   मोहम्मह हुसनैन

15)   हॅरिस सोहेल

प्रशिक्षक – मिकी आर्थर (दक्षिण आफ्रिका)

वेस्ट इंडिज

1)       जेसन होल्डर  (कर्णधार)

2)       ख्रिस गेल

3)       आंद्रे रसेल

4)       शॅल्डन कॉट्रेल

5)       शॅनन गॅब्रियल

6)       केमार रोच

7)       निकोलस पूरन (यष्टिरक्षक)

8)      अॅश्ले नर्स

9)       फॅबियन अलन

10)   शिमरॉन हेटमायर

11)   शाय होप  (यष्टिरक्षक)

12)   ओशाने थॉमस

13)   कार्लोस ब्रॅथवेट

14)   डॅरेन ब्रॅव्हो

15)   एविन लेविस

प्रशिक्षक – फ्लॉईड रिफर (वेस्ट इंडिज)

अफगाणिस्तान

1)       गुलबदीन नाइब  (कर्णधार)

2)       मोहम्मद शहजाद (यष्टिरक्षक)

3)       नूर अली झदरान

4)       हझरतउल्लाह झाझाई

5)       रेहमत शाह

6)       असगर अफगाण

7)       हशमतुल्लाह शाहिदी

8)       नजिबुल्लाह झदरान

9)       समीउल्लाह शिनवारी

10)   मोहम्मद नबी

11)   रशिद खान

12)   दौलत झदरान

13)   आफताब आलम

14)   हमीद हसन

15)   मुजीब उर रेहमान

प्रशिक्षक – फिल सिमॉन्स (वेस्ट इंडिज)

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
वेस्ट इंडिजचा पलटवार! भारताला 24 धावांनी लोळवलं, मालिका 2-2 ने बरोबरीत
IND vs WI 4th T20 : टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
टीम इंडियाचं सर्वात वेगवान अर्धशतक! टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, संजू सॅमसनचं पण खास शतक पूर्ण
IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget