एक्स्प्लोर

मितालीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा

लंडन : मिताली राजच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात कर्णधार मिताली राजच्या खणखणीत शतकाच्या जोरावर, भारतीय महिलांनी न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. राजेश्वरी गायकवाडनं 15 धावांत पाच विकेट्स काढून न्यूझीलंडचा अख्खा डाव 79 धावांत गुंडाळला. या सामन्यात मिताली राजनं वैयक्तिक शतक झळकावलंच, पण हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्तीच्या साथीनं शतकी भागीदाऱ्याही रचल्या. त्यामुळेच भारतीय महिलांना 50 षटकांत सात बाद 265 धावांची मजल मारता आली. मितालीनं 123 चेंडूंत अकरा चौकारांसह 109 धावांची खेळी उभारली. हरमनप्रीत कौरनं सात चौकारांसह 60 धावा, तर वेदा कृष्णमूर्तीनं सात चौकार आणि दोन षटकारांसह 70 धावांची खेळी केली.

मिताली राज महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज

मिताली नुकतीच आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. मितालीने इंग्लंडची माजी क्रीडापटू शार्लोट एडवर्ड्सचा विक्रम मोडित काढला आहे. एडवर्ड्सने 191 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 992 धावा ठोकल्या होत्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी एडवर्ड्सला 180 डाव खेळावे लागले होते, मात्र मितालीने केवळ 164 डावातच ही मजल मारली.

मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!

मितालीचं तिच्या कारकीर्दीतलं हे सहावं शतक ठरलं आहे. तिने आतापर्यंत 48 अर्धशतकं लगावली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. मितालीने यापूर्वीच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सात अर्धशतकं ठोकण्याचाही विक्रम रचला आहे. 1999 मध्ये मितालीने आयर्लंड विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात तिने शतकी खेळी केली होती.

बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते...!

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill: शुभमन गिलनं इतिहास रचला, विराट कोहलीचा विक्रम मोडला,कसोटी क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी
शुभमन गिलनं इतिहास रचला, विराट कोहलीचा विक्रम मोडला, कसोटी क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी 
IND vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालवर 5 सामन्यांची बंदी? श्रीलंकन गोलंदाजाशी LIVE सामन्यात घातला राडा; हेल्मेटने टक्कर दिली, काय सांगतो ICCचा नियम?
यशस्वी जैस्वालवर 5 सामन्यांची बंदी? श्रीलंकन गोलंदाजाशी LIVE सामन्यात घातला राडा; हेल्मेटने टक्कर दिली, काय सांगतो ICCचा नियम?
IND vs SL 2nd TEST Day-1 Day 1 Stumps : 117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal : श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget