एक्स्प्लोर

World Cup 2019 : वेस्ट इंडिजची अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात

वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करुन, आपल्या विश्वचषक मोहिमेची सांगता विजयाने केली. अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला हा नऊ सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला.

लंडन : वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करुन, आपल्या विश्वचषक मोहिमेची सांगता विजयाने केली. अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला हा नऊ सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला. या सामन्यात विंडीजने अफगाणिस्तानला 312 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणी फलंदाजांनी 288 धावांची मजल मारली. यष्टिरक्षक इक्रम अली खानने सर्वाधिक 86 धावांची खेळी उभारली. रहमत शाहने ६२ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. विंडीजकडून कार्लोस ब्रॅथवेटनं सर्वाधिक चार तर केमार रोशने तीन अफगाणी फलंदाजांना माघारी धाडले. तत्पूर्वी या सामन्यात वेस्ट इंडिजने 50 षटकांत सहा बाद 311 धावांचा डोंगर उभारला होता. शाय होप, एविन लुईस आणि निकोलस पूरनच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर विंडीजने ही कामगिरी बजावली. होपनं 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली. लुईसनं आणि निकोलस पूरननं प्रत्येकी 58 धावांचा वाटा उचलला. त्यामुळंच विंडीजला तीनशेचा टप्पा पार करता आला. अफगाणिस्तानकडून दवलत जादरान याने दोन फलंदाजांनी बाद केले. गुणतालिका

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test Day-2 : पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
पाच विकेट्स घेऊन आकाशदीप चमकला, पण बुमराहच्या खात्यात भोपळा! न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर गुंडाळला
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
6,6,6,6,6,6... एका षटकात 6 षटकार अन् 2 द्विशतकं! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन युवा फलंदाजांचा धमाका, एकाच सामन्यात असा विक्रम, जो पाहून सगळेच थक्क
IND vs NZ 2nd Test Day-2 : आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आकाश दीपने 4, कंबोजने 2 विकेट्स घेत किवींना हादरवलं; ब्लंडेल मात्र शतकाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काय घडलं?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
शरद पवारांच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
Embed widget