एक्स्प्लोर

आयसीसी क्रिकेट समितीकडून टी-20 मध्येही DRS ची शिफारस

नवी दिल्ली : वन डे आणि कसोटी क्रिकेटप्रमाणे टी-20 क्रिकेटमध्येही डीआरएस लागू करावा, अशी शिफारस टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे. डीआरएसचा वापर करणं आणि पंचांसोबत गैरवर्तन केल्यानंतर खेळाडूला मैदानातून बाहेर पाठवण्याचा अधिकार पंचांना असावा, असं या समितीने म्हटलं आहे. एलबीडब्ल्यूच्या अपीलवर पंच निर्णय देणार असतील त्यावेळी कोणतीही टीम आपला डीआरएस गमावणार नाही, असंही एका शिफारसीमध्ये म्हटलं आहे. असं झाल्यास कसोटीतील 80 षटकांनंतरचा टॉप-अप रिव्ह्यू बंद केला जाईल. समितीने सर्वानुमते कसोटी क्रिकेट टूर्नामेंटला लागू करण्याला पाठिंबा दर्शवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचं समितीने म्हटलं. तर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही समितीचं एकमत झालं.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing: टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
टायगर श्रॉफवर हल्ला करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींना पहिल्यांदा कॅमेरासमोर आणले, कोणाच्या संपर्कात होते? पोलिसांनी सगळं सांगितले!
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Embed widget