एक्स्प्लोर

भुवनेश्वरचा भेदक मारा, हैदराबादचा पंजाबवर 5 धावांनी विजय

हैदराबाद: डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं किंग्स इलेव्हन पंजाबचा पाच धावांनी पराभव करून, आयपीएलच्या पाच सामन्यांमधला तिसरा विजय साजरा केला. या सामन्यात हैदराबादनं पंजाबला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. मनन व्होरानं 50 चेंडूंत 95 धावांची धडाकेबाज खेळी करून, पंजाबच्या विजयाचं समीकरण 12 चेंडूंत 16 धावांवर आणून ठेवलं होतं. पण पुढच्याच षटकात भुवनेश्वर कुमारनं केसी करिअप्पा आणि मनन व्होराला माघारी धाडून सामन्याला हैदराबादच्या बाजूनं कलाटणी दिली. सिद्धार्थ कौलनं अखेरच्या षटकात ईशांत शर्माचा त्रिफळा उडवून हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारनं 19 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं.

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Trade IPL 2027 : हार्दिकच्या ट्रेडमध्ये खतरनाक ट्विस्ट; MI अन् CSK दोन्ही फ्रेंचायजींनी अखेर सांगितली आतली गोष्ट, नक्की कोणत्या संघांत जाणार पांड्या?
हार्दिकच्या ट्रेडमध्ये खतरनाक ट्विस्ट; MI अन् CSK दोन्ही फ्रेंचायजींनी अखेर सांगितली आतली गोष्ट, नक्की कोणत्या संघांत जाणार पांड्या?
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूला ब्रेक; 15 वर्षांच्या पोराच्या लेट एन्ट्रीवर सुनील गावसकर संतापले; व्यक्त केली मोठी भीती, नेमकं काय म्हणाले?
वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूला ब्रेक; 15 वर्षांच्या पोराच्या लेट एन्ट्रीवर सुनील गावसकर संतापले; व्यक्त केली मोठी भीती, नेमकं काय म्हणाले?
Ind vs Eng 1st T20 : काय करतोयस यार...! ईशान किशनच्या 'त्या' एका चुकीवर भर मैदानात अभिषेक शर्मा भडकला; स्टम्प माईकमध्ये सगळं काही झालं रेकॉर्ड, पाहा Video
काय करतोयस यार...! ईशान किशनच्या 'त्या' एका चुकीवर भर मैदानात अभिषेक शर्मा भडकला; स्टम्प माईकमध्ये सगळं काही झालं रेकॉर्ड, पाहा Video

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Devendra Fadnavis: ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
ठाकरे गटातील सहापैकी दोन फुटीर खासदारांना भाजपत प्रवेश करायचा होता, पण त्यांना का रोखलं? सीएम फडणवीसांनीच सांगितली पडद्यामागची स्टोरी
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Vaibhav Sooryavanshi Post Viral : आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
Embed widget