एक्स्प्लोर

हॉकी विश्वचषक 28 नोव्हेंबरपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक

भुवनेश्वरमध्ये 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. जगभरातील टॉप 16 हॉकी संघ या स्पर्धेत उतरणार आहेत.

मुंबई : यावर्षीचा पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. भुवनेश्वरमध्ये 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. जगभरातील टॉप 16 हॉकी संघ या स्पर्धेत उतरणार आहेत.

ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 19 दिवस हे 16 विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी भिडणार आहेत. हे 16 संघ चार गटात विभागले आहेत. भारतीय संघ 'क' गटात आहे.

स्पर्धेच्या पात्रता फेरीनंतर प्रत्येक गटातील वरच्या स्थानावरील संघ थेट उपउपांत्य फेरीत पोहोचतील. तर प्रत्येक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ क्रॉसओव्हर फेरीत शेवटच्या उपउपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पुन्हा एकमेकांशी भिडतील. तर शेवटच्या स्थानावरील संघ स्पर्धेतून बाहेर होतील.

ग्रुप अ : अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स ग्रुप ब : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आर्यलंड, चीन ग्रुप क : बेल्जिअम, भारत, कॅनडा, दक्षिण आफ्रिका ग्रुप ड : नेदरलँड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान

हॉकी विश्वचषक स्पर्धा- 2108 चं संपूर्ण वेळापत्रक

बुधवार, 28 नोव्हेंबर

ग्रुप क - पहिला सामना बेल्जिअम विरुद्ध कॅनडा, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप क - दुसरा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 7 वाजता

गुरुवार, 29 नोव्हेंबर

ग्रुप अ - तिसरा सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप अ - चौथा सामना न्यूझीलंड विरुद्ध फ्रान्स, संध्याकाळी 7 वाजता

शुक्रवार, 30 नोव्हेंबर

ग्रुप ब - पाचवा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आर्यलंड, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप ब - सहावा सामना इंग्लंड विरुद्ध चीन, संध्याकाळई 7 वाजता

शनिवार, 1 डिसेंबर

ग्रुप ड - सातवा सामना नेदरलँड विरुद्ध मलेशिया, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप ड - आठवा सामना जर्मनी विरुद्ध पाकिस्तान, संध्याकळी 7 वाजता

रविवार, 2 डिसेंबर

ग्रुप क - नववा सामना कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप क - दहावा सामना भारत विरुद्ध बेल्जिअम, संध्याकाळी 7 वाजता

सोमवार, 3 डिसेंबर

ग्रुप अ - अकरावा सामना स्पेन विरुद्ध फ्रान्स, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप अ - बारावा सामना न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना, संध्याकाळी 7 वाजता

मंगळवार, 4 डिसेंबर

ग्रुप ब - तेरावा सामना इंग्लंड विरुदध ऑस्ट्रेलिया, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप ब - चौदावा सामना आर्यलंड विरुद्ध चीन, संध्याकाळी 7 वाजता

बुधवार, 5 डिसेंबर

ग्रुप ड - पंधरावा सामना जर्मनी विरुद्ध नेदरलँड, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप ड - सोळावा सामना मलेशिया विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता

गुरुवार, 6 डिसेंबर

ग्रुप अ - सतरावा सामना स्पेन विरुद्ध न्यूझीलंड, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप अ - अठरावा सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स, संध्याकाळी 7 वाजता

शुक्रवार, 7 डिसेंबर

ग्रुप ब - एकोणिसावा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चीन, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप ब - विसावा सामना आर्यलंड विरुद्ध इंग्लंड, संध्याकाळी 7 वाजता

शनिवार, 8 डिसेंबर

ग्रुप क - एकविसावा सामना बेल्जिअम विरुद्ध दक्षिण आफ्रिका, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप क - बाविसावा सामना कॅनडा विरुद्ध भारत, संध्याकाळी 7 वाजता

रविवार, 9 डिसेंबर

ग्रुप ड - तेविसावा सामना मलेशिया विरुद्ध जर्मनी, संध्याकाळी 5 वाजता ग्रुप ड - चोविसावा सामना नेदरलँड विरुद्ध पाकिस्तान, संध्याकाळी 7 वाजता

क्रॉसओव्हर फेरी

सोमवार, 10 डिसेंबर

25 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता ग्रुप अ (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप ब (तिसऱ्या क्रमांकाचा संघ) 26 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता ग्रुप ब (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप अ (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)

मंगळवार 11 डिसेंबर

27 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता ग्रुप क (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप ड (तिसऱ्या क्रमांकाचा संघ) 28 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता ग्रुप ड (दुसऱ्या क्रमांकाचा संघ) विरुद्ध ग्रुप क (तिसऱ्या क्रमांकाचा संघ)

उपउपांत्य फेरी

बुधवार, 12 डिसेंबर

29 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता (ग्रुप 'अ' मधील अव्वल संघ) विरुद्ध (26 व्या सामन्यातील विजयी संघ)

30 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता (ग्रुप 'ब' मधील अव्वल संघ) विरुद्ध (25 व्या सामन्यातील विजयी संघ)

गुरुवार, 13 डिसेंबर

31 वा सामना, संध्याकाळी 4.45 वाजता (ग्रुप क मधील अव्वल संघ) विरुद्ध (28 व्या सामन्यातील विजयी संघ) 32 वा सामना, संध्याकाळी 7 वाजता (ग्रुप ड मधील अव्वल संघ) विरुद्ध (27 व्या सामन्यातील विजयी संघ)

शनिवार, 15 डिसेंबर

उपांत्य सामना - 1, संध्याकाळी 4.00 वाजता

(29 व्या सामन्यातील विजयी संघ) विरुद्ध (32 व्या सामन्यातील विजयी संघ)

उपांत्य सामना - 2, संध्याकाळी 6.30 वाजता

(30 व्या सामन्यातील विजयी संघ) विरुद्ध (31 व्या सामन्यातील विजयी संघ)

रविवार, 16 डिसेंबर

कांस्य पदक सामना, संध्याकाळी 4.30 वाजता

(33 व्या सामन्यातील पराभूत संघ) विरुद्ध (34 व्या सामन्यातील पराभूत संघ)

अंतिम सामना, संध्याकाळी 7 वाजता

(33 व्या सामन्यातील विजयी संघ) विरुद्ध (34 व्या सामन्यातील विजयी संघ)

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Shubman Gill : श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
टीम इंडियाने थेट बदलला कर्णधार; शुभमन गिल OUT, नेमकं काय घडलं? Kl राहुलच्या हाती संघाची धुरा
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Embed widget