एक्स्प्लोर

हार्दिक पंड्या बाबा बनला, घरी नव्या पाहुण्याचं आगमन

भारतात लॉकडाऊनच्या दरम्यान हार्दिक आणि नताशा विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर काही दिवसात नताशा गर्भवती असल्याची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर दिली होती.

मुंबई : भारतीय संघातील ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच यांच्या घरी ज्युनिअर हार्दिकचं आगमण झालं आहे. हार्दिक पंड्याने स्वत: आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिच याबाबत आपल्या चाहत्यांना वेळोवेळी माहिती देत होते. भारतात लॉकडाऊनच्या दरम्यान हार्दिक आणि नताशा विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर काही दिवसात नताशा गर्भवती असल्याची माहिती हार्दिकने सोशल मीडियावर दिली होती.

आता हार्दिक पंड्या आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार याच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हार्दिकने नताशा स्टॅन्कोव्हिचसोबत साखरपुडा केल्याचंही सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. हार्दिकने साखरपुडा केल्याची माहिती त्याच्या घराच्यांनाही नव्हती. त्यानंतर मे महिन्यात नताशा गर्भवती असल्याचं हार्दिकने सांगितलं होतं आणि सोबत लग्नाचा फोटोही शेअर केला होता. लॉकडाऊनमुळे अत्यंत हा सोहळा अत्यंत खासगी होता.

हार्दिकने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले होते. सोबतच आपल्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्साहित असल्याचं त्याने लिहिलं होते. यासोबतच एका पारंपारिक सोहळ्याचेदेखील फोटो त्याने शेअर केले होते, ज्यामध्ये हार्दिक आणि नताशा या दोघांच्या गळ्यामध्ये वरमाला दिसत होती, आता याचा अर्थ नेमका काय घ्यावा हे मात्र हार्दिकने चाहत्यांवरच सोडलं होतं.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget