एक्स्प्लोर

क्रिकेटर हरभजन सिंह विशाल करियाचा भेटीला, पण... 

कमला मिल अग्नितांडवातील आरोपी विशाल करिया याला भेटण्यासाठी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह काल (गुरुवार) रात्री थेट त्याच्या घरी गेला होता. पण मीडियाचे कॅमेरे पाहताच हरभजन सिंहने तिथून काढता पाय घेतला.

मुंबई : कमला मिल अग्नितांडवातील आरोपी विशाल करिया याला भेटण्यासाठी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंह काल  (गुरुवार) रात्री थेट त्याच्या घरी गेला होता. पण मीडियाचे कॅमेरे पाहताच हरभजन सिंहने तिथून काढता पाय घेतला. कमला मिल प्रकारणातील आरोपींना लपवून ठेवल्याप्रकरणी विशालला काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.  विशालचे सर्व मोठ्या क्रिकेटपटूंशी चांगले संबंध आहेत. मात्र, यावेली हरभजन त्याला भेटण्यासाठी का आला होता हे अद्याप समजू शकलेलं नाही. आमच्या प्रतिनिधीने हरभजनशी बोलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, यावेळी हरभजनने काहीही बोलण्यास नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, हरभजन आणि विशाल करिया हे फारच जवळचे मित्र आहेत. जवळजवळ 10 वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. तसेच अनेक पार्ट्यांमध्ये देखील ते एकत्र दिसून आले होते. 2016 साली हरभजननं विशाल सोबतचा एक फोटोही शेअरही केला होता. दरम्यान, विशाल करियाचे क्रिकेटच्या सट्टा जगताशीही संबंध असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा त्याच्यावर दाखल नाही. संंबंधित बातम्या : कमला मिल आग प्रकरणी आरोपी विशाल करियाला जामीन मंजूर कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक

महत्त्वाच्या बातम्या

Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Team India : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध दोघे खेळणार, वनडे मालिका कधी सुरु होणार?
विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, हिटमॅन आणि किंग कोहली लवकरच मैदानात
Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget