एक्स्प्लोर

भारतीय गोलंदाजांनी तोडला 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

नवी दिल्लीः झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या वन डे मध्ये गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केलं. कर्णधार धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं. ज्यामुळे गोलंदाजांनी एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.   गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या 5 फलंदाजांना आऊट करत 30 ओव्हरमध्ये केवळ 91 धावा दिल्या. ही गोलंदाजी गेल्या 10 वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. भारतीय गोलंदाज गेल्या 10 वर्षात 30 ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 100 पेक्षा कमी धावांत रोखू शकले नव्हते. मात्र या युवा खेळाडूंनी हा अनोखा रेकॉर्ड केला आहे.   भारताला पहिली विकेट बरींदर सरनने मिळवून दिली. तर धवल कुलकर्णी एक आणि जसप्रित बुमराहने दोन विकेट घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या

SA vs BAN 2nd Test : बावुमा संघाबाहेर, पण दक्षिण आफ्रिकेचा कहर सुरूच! बांगलादेशला 91 धावांत गुंडाळलं, WTC फायनलचं तिकीट जवळपास पक्कं
बावुमा संघाबाहेर, पण दक्षिण आफ्रिकेचा कहर सुरूच! बांगलादेशला 91 धावांत गुंडाळलं, WTC फायनलचं तिकीट जवळपास पक्कं
India vs Pakistan Final Equation : वैभवला डिवचलं, हर्षितशी पंगा घेतला! आता हिशोब सगळ्यांचा होणार, फायनलमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? जाणून घ्या समीकरण
वैभवला डिवचलं, हर्षितशी पंगा घेतला! आता हिशोब सगळ्यांचा होणार, फायनलमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? जाणून घ्या समीकरण
IND vs NZ 2nd Test : पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री
पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री
IND vs NZ 1st Test : 15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!
15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
आधी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याचा बहाणा, नंतर 10 कोटीत आदिवासींची जमीन देण्याची ऑफर; पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षांसह मुलगा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय प्रकरण?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Supriya Sule on Sharad pawar Retirement: शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
शरद पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या 'निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर...'
Satej Patil on DPDC Fund: सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
सत्ताधाऱ्यांना सगळं आपल्याच ओंजळीने झालं पाहिजे असं वाटतं; डीपीसी, जिल्हा परिषदं सगळंच रद्द करुन टाका: सतेज पाटील
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Beed Crime News: बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
बीड अपघात प्रकरणात ट्विस्ट, भाजप नगरसेवकाच्या मुलावर दाम्पत्याला उडवल्याचा आरोप, पण पोलिसांकडून दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Embed widget