एक्स्प्लोर

IPL 2018 : गंभीरने आधी कर्णधारपद सोडलं, आता मानधनही नाकारलं

दिल्लीने 6 पैकी केवळ एकचा सामना जिंकला आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन या विजयाची नोंद केली. याशिवाय गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने 6 सामन्यात केवळ 85 धावाच केल्या आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या यंदाच्या आयपीएल मोसमातल्या निराशाजनक कामगिरीला कंटाळून गौतम गंभीर कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. इतकंच नव्हे तर गंभीरनं त्याच्या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या मानधनावरही पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या मोसमात गौतम गंभीर एक नवा पैसाही न घेता दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार आहे. दरम्यान, गौतम गंभीरऐवजी दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा मुंबईच्या श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दिल्लीने 6 पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन या विजयाची नोंद केली. याशिवाय गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने 6 सामन्यात केवळ 85 धावाच केल्या आहेत. गंभीर सात वर्षांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या संघात परतला होता. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद भूषवत होतं. गंभीरच्या नेतृत्त्वात कोलकाताने दोनवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. मात्र गंभीरला तोच फॉर्म दिल्ली संघासोबत कायम राखता आला नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...

व्हिडीओ

Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget