एक्स्प्लोर

कलम 370 रद्द केल्यामुळे शोएब अख्तर बिथरला, म्हणाला...

काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आहे. तेव्हापासून पाकिस्तान बिथरला आहे. या घटनेचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची घोषणादेखील केली.

इस्लामाबाद : काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आहे. तेव्हापासून पाकिस्तान बिथरला आहे. या घटनेचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची घोषणादेखील केली. तसेच कलम 370 रद्द केल्याबद्दल पाकिस्तानात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. तिथल्या नेत्यांनीदेखील यावर संताप व्यक्त केला आहे. त्यामध्ये आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरची भर पडली आहे. शोएबने कलम 370 रद्द केल्याचा तीव्र विरोध केला आहे. अख्तरने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी आहे जिच्या एका डोळ्यावर जखमेची पट्टी बांधण्यात आली आहे. या फोटोवर मजकूर लिहिण्यात आला आहे की, तुम्ही त्यागाची व्याख्या जगासमोर मांडली आहे. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत आहोत. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक म्हणजे कलम 370 रद्द करणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकांवर बैठका घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांची नॅशनल सिक्युरिटी कमिटीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. याशिवाय पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात पाठवणार असल्याचंही म्हटलं. तसेच दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही परत बोलावण्याच्या निर्णय घेतला आहे. सानिया-शोएबच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार? मोदी सरकारने कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. तसेच जम्मू-काश्मीरला असलेल्या विशेष राज्याचा दर्जाही संपला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget