एक्स्प्लोर

वीरेंद्र सेहवागकडून वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना डच्चू

सेहवागने विजय शंकर, केएल राहुल, रिषभ पंत या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली आहे. हे खेळाडू वर्ल्ड कपमध्ये छाप पाडतील असा विश्वास वीरेंद्र सेहवागला आहे.

मुंबई : टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आगामी वर्ल्ड कपसाठी त्याची ड्रीम टीम जाहीर केली आहे. सेहवागने त्याच्या ट्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्याच्या टीमची घोषणा केली आहे.  तसेच वर्ल्ड कपसाठी तुमची टीम कोणती असेल, असंही सेहवागने सर्वांचा विचारलं आहे.

सेहवागने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 2015 ची वर्ल्ड कपची भारतीय टीम आणि 2019 ची टीम दाखवली आहे. 2015 ला वर्ल्ड कप खेळलेल्या 8 खेळाडूंना सेहवागने त्याच्या टीममध्ये स्थान दिलेलं नाही.

विशेष म्हणजे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला सेहवाने आपल्या संघातून वगळलं आहे. सध्या आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत असलेल्या अंबाती रायुडूलाही सेहवागने त्याच्या संघात जागा दिलेली नाही. सध्या रायुडूला संघात चार नंबरवर खेळणारा अव्वल खेळाडू मानलं जातं. रायुडूसोबत आर अश्विनलाही सेहवागने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

विजय शंकर, केएल राहुल, रिषभ पंत या नव्या दमाच्या खेळाडूंना सेहवागने त्यांच्या संघात संधी दिली आहे. हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये आपली कमाल दाखवत आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपमध्येही हे सर्वजण छाप पाडतील, असा विश्वास सेहवागला आहे. गेल्या वर्ल्ड कपमध्ये संघात असलेल्या स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, सुरेश रैना यांना सेहवागने आपल्या टीममधून वगळलं आहे.

सेहवागने विश्वास दाखवलेल्या खेळाडूंवर बीसीसीआय विश्वास दाखवणार का? तसेच बीबीसीआय आणि सेहवागच्या टीममधील खेळाडूंमध्ये किती साम्य असेल, हे येत्या 15 एप्रिलला वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा झाल्यावर स्पष्ट होईल.

वीरेंद्र सेहवागची वर्ल कपसाठीची टीम 

  • विराट कोहली
  • रोहित शर्मा
  • शिखर धवन
  • महेंद्रसिंह धोनी
  • रविंद्र जाडेजा
  • भुवनेश्वर कुमार
  • मोहम्मद शमी
  • केदार जाधव
  • केएल राहुल
  • हार्दिक पंड्या
  • कुलदीप यादव
  • युजवेंद्र चहल
  • विजय शंकर
  • जसप्रीत बुमराह
  • रिषभ पंत
 
View this post on Instagram
 
My Team India for the 2019 WC

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on

VIDEO | मनसेच्या सभांचा खर्च कुणाच्या खात्यातून? | माझा विशेष

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
England : इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा  वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी, रुटकडे पुन्हा कसोटी संघाचं कर्णधारपद 
इंग्लंडनं जुना फॉर्म्युला पुन्हा वापरला, CSK ची साथ सोडणाऱ्या न्यूझीलंडच्या दिग्गजाला प्रशिक्षक पदावर संधी
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Team India Hockey Jersey Controversy : लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?
लाजीरवाणा निर्णय...; भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून पेटला वाद! माजी कर्णधार संतापला, प्रियंका गांधींचाही हल्लाबोल, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget