एक्स्प्लोर

FIFA World Cup 2018 : 60 वर्षांनंतर स्वीडननं सलामीचा सामना जिंकला

१९५८ सालच्या विश्वचषकात स्वीडननं मेक्सिकोचा ३-० असा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली होती.

रशिया : स्वीडननं दक्षिण कोरियाचा १-० असा पराभव करून, रशियातल्या फिफा विश्वचषकात विजयी सलामी दिली. विश्वचषकातला सलामीचा सामना जिंकण्याची स्वीडनची गेल्या साठ वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे. १९५८ सालच्या विश्वचषकात स्वीडननं मेक्सिकोचा ३-० असा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली होती. पण त्यानंतर सात विश्वचषकांत स्वीडनला सलामीचा सामना कधीच जिंकता आला नव्हता. अखेर रशियातल्या विश्वचषकात ती मालिका खंडित झाली. आंद्रियास ग्रानक्विस्टनं ६५व्या मिनिटाला पेनल्टी किकवर मारलेला गोल स्वीडनच्या विजयात निर्णायक ठरला.

महत्त्वाच्या बातम्या

WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
IND vs WI 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिज सामन्यात अखेरच्या षटकात हायव्होल्टेज ड्रामा! एका धावेवरून पंचांशी भिडले खेळाडू, नेमकं काय घडलं?
IND vs WI 3rd T20I : अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
अभिषेकने कुटलं, अर्शदीप-नमनने फोडलं! इंदूरमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला लोळवलं, मालिकेतही मोठी आघाडी
IND vs WI 3rd T20 Score Update : अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी
अभिषेक शर्माची बॅट तळपली अन् वेस्ट इंडिज गारद! टीम इंडियाने मालिकेत घेतली निर्णायक आघाडी

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Embed widget