एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : बेल्जियमकडून पनामाचा धुव्वा
रोमेलू लुकाकूनं 69व्या मिनिटाला हेडरवर बेल्जियमचा दुसरा गोल झळकावला. त्यानंतर 75व्या मिनिटालाच ईडन हेझार्डच्या पासवर लुकाकूनं आणखी एक गोल डागत बेल्जियमला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
रशिया : बलाढ्य बेल्जियमनं पनामाचा 3-0 असा धुव्वा उडवून आपल्या विश्वचषक मोहिमेची दिमाखात सुरुवात केली.
ग गटातल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. पण उत्तरार्धात ड्रिएस मर्टन्सनं 47व्या मिनिटाला केलेल्या गोलनं बेल्जियमचं खातं उघडलं.
रोमेलू लुकाकूनं 69व्या मिनिटाला हेडरवर बेल्जियमचा दुसरा गोल झळकावला. त्यानंतर 75व्या मिनिटालाच ईडन हेझार्डच्या पासवर लुकाकूनं आणखी एक गोल डागत बेल्जियमला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement