एक्स्प्लोर

FIFA World Cup 2018 : बेल्जियमची इंग्लंडवर 1-0 ने मात, दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात बेल्जियम संघाने इंग्लंडला 1-0 ने पराभूत केले आहे. या सामन्यातल्या पराभवामुळं इंग्लंडला ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मोस्को (रशिया) : फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 ने पराभव केला आहे. या पराभवामुळं इंग्लंडला ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बेल्जियम आणि इंग्लंड याच दोन संघांनी ग गटातून बाद फेरीत धडक मारली. कालिनग्राड स्टेडियमध्ये गुरूवारी रात्री हा सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. पहिल्या हाफ मध्ये कोणत्याही टीमला गोल करता आला नाही. पहिला हाफ 0-0 असा गोलरहित राहिला. दुसऱ्या हाफमध्य़े 51 व्या मिनिटाला बेल्जियमच्या अदनान जानुझाजने गोल केला. याच गोलवर बेल्जियमने इंग्लंडवर 1-0 ने मात केली. बेल्जियमचा हा सलग तिसरा विजय ठरला. बेल्जियमनं तीनपैकी तीन सामने जिंकून ‘ग’ गटावर निर्विवाद वर्चस्व राखलं. बाद फेरीत इंग्लंडचा सामना कोलंबियाशी 3 जुलै रोजी होणार आहे. तर बेल्जियमचा संघ जपानविरोधात 2 जुलैला एकमेकांशी लढणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
FIFA World Cup : फुटबॉलच्या मैदानात वैभव सूर्यवंशीसारखाच पठ्ठ्या, 15 व्या वर्षी पदार्पण, आता वर्ल्डकप गाजवण्यास सज्ज! कोण आहे तो?
फुटबॉलच्या मैदानात वैभव सूर्यवंशीसारखाच पठ्ठ्या, 15 व्या वर्षी पदार्पण, आता वर्ल्डकप गाजवण्यास सज्ज! कोण आहे तो?
3 देश, 48 संघ अन् 104 सामने... फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी 'जत्रा' सुरू! FIFA World Cup चं संपूर्ण Schedule; भारतात कुठे अन् कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या A टू Z
3 देश, 48 संघ अन् 104 सामने... फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी 'जत्रा' सुरू! FIFA World Cup चं संपूर्ण Schedule; भारतात कुठे अन् कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या A टू Z
Vaibhav Sooryavanshi : कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z
कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन उतरणार 'वैभव'; कधी अन् कुठे होणार इंडिया ‘अ’चा पुढचा सामना? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget