एक्स्प्लोर

FIFA Awards: फिफा बेस्ट प्लेअर पुरस्कारासाठी 14 खेळाडूंना नामांकन, कोणत्या खेळाडूंचं नाव? वाचा सविस्तर

FIFA Best Men's Player Award: फिफा मेन्स बेस्ट प्लेअर पुरस्कारामध्ये लिओनल मेस्सी आणि कायलिन एम्बाप्पेसारखे 14 खेळाडू सामिल आहेत.

Fifa Awards : फिफाने (FIFA) यंदाच्या वार्षिक पुरस्कारांसाठी (Fifa Awards 2023) नामांकनांची घोषणा केली आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूपासून सर्वोत्कृष्ट गोलकीपर आणि प्रशिक्षकापर्यंतची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. महिला फुटबॉलपटूंसाठीही नामांकने आली आहेत. फिफा पुरस्कारांमध्ये 14 खेळाडूंना 'सर्वोत्कृष्ट खेळाडू' या सर्वात मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये लिओनल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

लिओनल मेस्सी हा FIFA विश्वचषक 2022 चा 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' होता. त्याला गोल्डन बॉल देण्यात आला. आपल्या संघाला विश्वचषक ट्रॉफी मिळवून देण्यात त्याची सर्वात मोठी भूमिका होती. अशा स्थितीत फिफाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सी आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. त्याला पीएसजीचा सहकारी एमबाप्पेकडून सर्वात मोठे आव्हान असून एमबाप्पे फिफा विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. त्यांना 'गोल्डन बूट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेस्सी आणि एमबाप्पे व्यतिरिक्त नेमार, लुका मॉड्रिक, रॉबर्ट लेवांडोस्की आणि मोहम्मद सलाह या एकूण 14 खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो या स्टार खेळाडूचा समावेश नाही.

फिफा बेस्ट खेळाडू पुरुष  

लिओनल मेस्सी, कायलियन एम्बाप्पे, ज्युलियन अल्वारेझ, ज्युड बेलिंगहॅम, करीम बेंझेमा, केविन डी ब्रुयन, आर्लिंग हॅलँड, अश्रफ हकिमी, रॉबर्ट लेवांडोस्की, सॅडियो माने, लुका मॉड्रिक, नेमार, मोहम्मद सलाह, विंची जूनियर.

फिफा बेस्ट पुरुष गोलकीपर 

एमिलियानो मार्टिनेझ, अ‍ॅलिसन बेकर, थिबॉट कोर्टियस, एडरसन, यासिन बौनु.

फिफा बेस्ट प्रशिक्षक पुरुष संघ 

लिओनेल स्कालोनी, पेप गार्डिओला, डिडिएर डेशॅम्प्स, कार्लो अँक्लोटी, वालिद रेग्रागुई.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget