एक्स्प्लोर

सेल्फीसाठी कॅप्टन कूल धोनीच्या हमरचा तरुणीकडून पाठलाग

रांची : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची क्रेझ सर्व वयोगटातील चाहत्यांमध्ये आहे. धोनीच्या संयतपणाची उदाहरणं अनेक वेळा दिली जातात. अशाचप्रकारे रांचीमध्ये पाठलाग करणाऱ्या तरुणीला न हटकता धोनीने शांतपणे सेल्फी काढू दिला. न्यूझीलंडमधील चौथा वनडे सामना गमावल्यानंतर माही तणावाखाली होता. रांचीतील घरातून विमानतळाच्या दिशेने धोनी निघाला होता. त्यावेळी आराध्या नावाच्या एका तरुणीने स्कूटीवरुन त्याच्या हमर गाडीचा पाठलाग सुरु केला. अर्ध्या रस्त्यातच आराध्याने धोनीला गाठलं आणि धोनीच्या नावाचा जयघोष सुरु केला. धोनीने आपल्या चाहतीची हाक ऐकली. विशेष म्हणजे त्याने आपल्या सुरक्षारक्षकांना तिला घेऊन येण्यास सांगितलं. खुद्द धोनीनेच पाचारण केल्याने आराध्याचा आनंदही गगनात मावेनासा झाला. लाडक्या क्रिकेटपटूला भेटल्याचा क्षण कॅमेरात कैद करण्याचा मोह तिला आवरला नाही. तिने धोनीसोबतची आपली छबी कॅमेरात टिपली आणि हाच सेल्फी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. https://twitter.com/bhavya_bhayani/status/794200748561199104

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20 : एका सामन्यात 10 विक्रम, शाई होप-संजू सॅमसनचा जलवा! टी-20 क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
एका सामन्यात 10 विक्रम, शाई होप-संजू सॅमसनचा जलवा! टी-20 क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
IND vs WI 4th T20 Highlights : गोलंदाजांमुळेच भारताचा पराभव! श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं, 18 व्या षटकाने फिरवला सामन्याचा निकाल, नेमकं काय घडलं?
गोलंदाजांमुळेच भारताचा पराभव! श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं, 18 व्या षटकाने फिरवला सामन्याचा निकाल, नेमकं काय घडलं?
IND vs WI 4th T20 Highlights : सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले! वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget