एक्स्प्लोर

ड्यू प्लेसीच्या चुंबनाने रबाडाची गर्लफ्रेंड नाराज!

ड्यू प्लेसीने खुश होत रबाडाकडे धाव घेतली आणि त्याच्या माथ्याचं चुंबन घेतलं.

केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीनंतर सध्या सोशल मीडियावर एक खास चर्चा रंगली आहे. पहिल्या कसोटीत आफ्रिकेने भारतावर 72 धावांनी विजय मिळवला. खरं तर पहिल्या डावात भारताची अवस्था 7 बाद 92 अशी झाली होती. त्यावेळी अष्टपैलू हार्दिक पंड्याने आफ्रिकन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 93 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळेच भारताने 200 धावांचा टप्पा ओलांडला. यावेळी पंड्याला भुवनेश्वर कुमारने उत्तम साथ दिली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. भारताच्या 7 विकेट्स झटपट गेल्या असताना, आठव्या विकेटसाठी आफ्रिकन गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यावेळी आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने पंड्याला बाद करुन, आफ्रिकेला मोठं यश मिळवून दिलं. या विकेटनंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीने सुटकेचा निश्वास सोडला. ड्यू प्लेसीने खुश होत रबाडाकडे धाव घेतली आणि त्याच्या माथ्याचं चुंबन घेतलं. इतकंच नाही तर ड्यू प्लेसीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. “तुम्ही जेव्हा नंबर वन गोलंदाज बनता, तेव्हा तुमच्यावर असंच प्रेम केलं जातं. वेल डन रबाडा”, असं ड्युप्लेसीने लिहिलं आहे.
ड्युप्लेसी रबाडाच्या कपाळाचं चुंबन घेत असल्याचं पाहून अनेकांनी कमेंट केली. ड्युपेलीसच्या या पोस्टवर रबाडानेही कमेंट केली. ‘माझी गर्लफ्रेंड तक्रार करत होती’ Rabada रबाडाने ही कमेंट मस्करीत की खरंच केली याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. आयसीसीनेही गुरुवारी हा फोटो ट्विट करुन ‘ड्युप्लेसीने नंबर वन गोलंदाजाचं कौतुक केलं’ असं म्हटलं आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवार 13 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
FIFA वर्ल्ड कपपूर्वी मोठा भडका! डोनाल्ड ट्रम्पचा सुरक्षेचा मुद्दा, इराणने तिकडेही दंड थोपटले; वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्याची भाषा ऐकून संतप्त प्रतिक्रिया
FIFA वर्ल्ड कपपूर्वी मोठा भडका! डोनाल्ड ट्रम्पचा सुरक्षेचा मुद्दा, इराणने तिकडेही दंड थोपटले; वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्याची भाषा ऐकून संतप्त प्रतिक्रिया
PAK vs BAN : सामना थांबला अन् सगळे स्तब्ध झाले… पाकिस्तानी खेळाडू स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
सामना थांबला अन् सगळे स्तब्ध झाले… पाकिस्तानी खेळाडू स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Borivali National Park : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आज पुन्हा धावणार
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आजपासून पुन्हा धावणार

Embed widget