एक्स्प्लोर

अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा विजय, मालिकेत 1-1नं बरोबरी

दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत मालिकेत 1-1ने बरोबरी साधली आहे. भारतानं दिलेल्या 149 धावांचं लक्ष्य इंग्लंडने 19.4 ओव्हरमध्ये गाठलं.

कार्डिफ : दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत मालिकेत 1-1ने बरोबरी साधली आहे. अॅलेक्स हेसल्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसरा सामना पाच गडी राखून जिंकला आहे. भारताने इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

अॅलेक्स हेल्सने इंग्लंडकडून 41 चेंडूत सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय जॉनी बेअर्सटोनेही 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

नाणेफेक जिंकत इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला. रोहितनंतर शिखर धवनही अवघ्या 10 धावांवर धावचित झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच दोन विकेट गेल्यानंतर सावध खेळण्याची आवश्यकता असताना फटकेबाजी करण्याच्या नादात लोकेश राहुलही आपली विकेट देऊन बसला.

रोहित, शिखर आणि राहुल तंबूत परतल्यानंतर खेळायला आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैनाने संघाला सावरलं. कोहलीने सर्वाधिक 47 धावा केल्या. सुरेश रैनाने 27 आणि महेंद्रसिंग धोनीने 32 धावा केल्या. इंग्लंडच्या जेस बॉल, प्लंकेट, वाईली आणि आदिल रशीद या गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

भारतानं दिलेल्या 149 धावांचं लक्ष्य इंग्लंडने 19.4 षटकांमध्ये गाठलं. शेवटच्या क्षणी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. भारताकडून उमेश यादवने 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने एक-एक विकेट घेतली. दुसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे अखरेचा सामना निर्णायक ठरणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs WI Sanju Samson Celebration T20 World Cup 2026: वेस्ट इंडिजविरुद्ध आक्रमक 97 धावा, भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं; पण ICC संजू सॅमसनवर कारवाई करण्याची शक्यता, कारण काय?
भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं; पण ICC संजू सॅमसनवर कारवाई करण्याची शक्यता, कारण काय?
Ind vs Afg Schedule : टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार; पण WTC मध्ये मिळणार नाही पॉइंट, काय सांगतो ICC चा नियम?
टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार; पण WTC मध्ये मिळणार नाही पॉइंट, काय सांगतो ICC चा नियम?
India vs Afghanistan Schedule : टी-20 वर्ल्ड कपदरम्यान BCCI ची मोठी घोषणा! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे अन् कसोटी मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर, रोहित-विराट कधी मैदानात उतरणार?
टी-20 वर्ल्ड कपदरम्यान BCCI ची मोठी घोषणा! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे अन् कसोटी मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर, रोहित-विराट कधी मैदानात उतरणार?
Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्ध अन् क्रिकेटपटूंची कोंडी; विश्वचषकातून गाशा गुंडाळला, पण घरी जाता येईना, दिल्लीमध्येच मुक्काम
इराण-इस्रायल युद्ध अन् क्रिकेटपटूंची कोंडी; विश्वचषकातून गाशा गुंडाळला, पण घरी जाता येईना, दिल्लीमध्येच मुक्काम

व्हिडीओ

Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!
Indian People stuck in Dubai : युद्ध पेटले, शेकडो भारतीय प्रवासी आखाती देशात अडकले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
EPFO : 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी नवी अपडेट, ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी नवी अपडेट, ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...
ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...
इराणचा अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला; अवघं नेतृत्व संपवूनही इराणी मिसाईल कोण चालवतंय अन् नेतृत्व कोण करतंय याचाच थांगपत्ता लागेना; ट्रम्प प्रशासन चिंतेत?
इराणचा अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला; अवघं नेतृत्व संपवूनही इराणी मिसाईल कोण चालवतंय अन् नेतृत्व कोण करतंय याचाच थांगपत्ता लागेना; ट्रम्प प्रशासन चिंतेत?
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे.एम.
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे. एम.
Gold Rate Today : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका, सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले
सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, चांदी 20 हजारांनी महागली तर सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले
Embed widget