एक्स्प्लोर
गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी
![गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी Dwayne Bravo Reprimanded For Showing Dissent At The Umpires Decision गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/17232551/dwayne-bravo-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गुजरात लायन्सचा अष्टपैलू खेळाडू, वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांनी फटकारलं. पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याला तंबी देण्यात आली.
शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढाईत गुजरात लायन्सनं मुंबई इंडियन्सचा तीन विकेट्सनी पराभव केला होता. त्या सामन्यात गुजरातच्या डावातील बाराव्या षटकात ब्राव्हो बाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. त्यावर ब्राव्होनं मैदानातच नाराजी व्यक्त केली होती.
याविषयीची तक्रार पंचांनी सामनाधिकारी चिन्मय शर्मा यांच्याकडे केली होती. ब्राव्होनं आपली चूक कबूल केल्यामुळे सामधिकाऱ्यांनी त्याला तंबी देऊन सोडून दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)