एक्स्प्लोर

भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरची ऐतिहासिक कामगिरी

रिओ दी जानेरो : भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरने इतिहास रचला आहे. 22 वर्षीय दिपा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी दिपा करमाकर ही पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे.   रिओ दी जानेरो येथे ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पर्धा सुरु आहे. यामध्ये दिपा करमाकरने शानदार कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात नववं स्थान पटकावत तिने 52.698 गुणांची कमाई केली.   आंतराराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52.698 गुणांच्या कमाईसह दिपा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, याची खात्री होती. परंतु आणखी तीन सबडिव्हिजन शिल्लक होते. मात्र दिपाने तीन देशांचा जिम्नॅस्टना आधीच पराभूत केल्याने ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.   ग्लासगो इथे 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपा करमाकरने कांस्य पदक जिंकलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Ind vs Eng 1st ODI : इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?
127 किलोचा क्रिकेटर, एका कॅचने बनला वर्ल्ड कपचा हिरो; आता कुठे आहे बर्म्युडाचा ड्वेन लेवरॉक?
Virat Kohli And Gautam Gambhir : एकमेकांकडे बघितलही नाही, बोललेही नाही; विराट कोहली अन् गौतम गंभीरमध्ये काय घडलं?, सराव करताना मैदानात सगळं दिसलं!
एकमेकांकडे बघितलही नाही, बोललेही नाही; विराट कोहली अन् गौतम गंभीरमध्ये काय घडलं?, सराव करताना मैदानात सगळं दिसलं!

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Embed widget