एक्स्प्लोर

तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर सामन्याच्या मानधनाच्या 75 टक्के रकमेचा दंड आणि बंदी न घातल्यामुळे त्याने आयसीसीच्या निर्णयावर टीका केली.

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या बॉल टेम्परिंग प्रकरणी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंहने आयसीसीवर नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर सामन्याच्या मानधनाच्या 75 टक्के रकमेचा दंड आणि बंदी न घातल्यामुळे त्याने आयसीसीच्या निर्णयावर टीका केली. हरभजन सिंहने 2001 साली खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील एका निर्णयाचा दाखला दिला. या कसोटीत भारताचे पाच खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास आणि दीपदास गुप्ता यांच्यावर मॅफ रेफरीने विविध आरोप लावत एका कसोटीची बंदी घातली होती. हरभजनने 2008 सालच्या सिडनी कसोटीचाही हवाला दिला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्र्यू सायमंडवर कमेंट केल्यामुळे तीन कसोटी सामन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात आली होती. हरभजनने आयसीसीला टॅग करत ट्वीट केलं. ''वाह आयसीसी वाह, पुरावे असतानाही बॅनक्रॉफ्टवर कोणतीही कारवाई नाही, तर 2001 साली दक्षिण आफ्रिकेत जोरात अपील केल्यामुळे आम्हा सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती, कोणत्याही पुराव्यांअभावी 2008 सालच्या सिडनी कसोटीत दोषी सिद्ध न होऊनही तीन कसोटी सामन्यांची बंद घातली होती. वेगवेगळे लोक-वेगवेगळे नियम,'' असं हरभजन म्हणाला. दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही आयसीसीच्या निर्णयावर टीका केली. ''स्मिथवर एका सामन्याची बंदी आणि एका सामन्याच्या मानधनाचा दंड. तर बेनक्रॉफ्टवर मानधनाच्या 75 टक्के दंड आणि एक डिमेरट गुण. चांगली शिक्षा देऊन एक उदाहरण निर्माण करण्याची ही वेळ होती. मात्र ही कसली शिक्षा सुनावली,'' असा प्रश्न वॉनने उपस्थित केला. संबंधित बातम्या : चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार

महत्त्वाच्या बातम्या

ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, त्याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास
ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, त्याच दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान, रोहित शर्मासाठी आजचा दिवस खास
FIFA : ज्या मुलाला मेस्सीने मांडीवर खेळवलं, त्याचा FIFA वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल, असाही अद्भूत योगायोग
ज्या मुलाला मेस्सीने मांडीवर खेळवलं, त्याचा FIFA वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल, असाही अद्भूत योगायोग
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Tilak Verma Maharashtra Vidhan Bhavan For Vikram Kakade Oath Video: टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!
टीम इंडियाचा मॅचविनर तिलक वर्मा शपथविधीसाठी थेट महाराष्ट्र विधानपरिषदेत; मित्र आमदार बनल्याने खास उपस्थिती, म्हणाला तो माझा भाऊच!

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
सियाच्या इंस्टाग्राम पोस्टचा महिनाभरापूर्वीचा व्हिडिओ समोर; केतनशी गोडीगुलाबीचा संवाद, दाखवायचे दात वेगळेच
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
Maharashtra Monsoon Session 2026: 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात', आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?
'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात', आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?
Operation Tiger Rajool Patil: खासदार फुटले, आता महापालिकेत काय होणार? राजुल पाटील बाहेर पडल्या तर....यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टच सांगितलं!
खासदार फुटले, आता महापालिकेत काय होणार? राजुल पाटील बाहेर पडल्या तर....यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टच सांगितलं!
Embed widget