एक्स्प्लोर

'धोनी 2019चा वर्ल्ड कप खेळेल,' सेहवागला विश्वास

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अद्यापही आपला फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे धोनी आगामी विश्वचषकासाठी संघात असणार की नाही? याची आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. मात्र, अशा वेळी टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. धोनी विश्वचषकासाठीच्या संघात नक्की असेल. असा विश्वास सेहवागनं व्यक्त केला आहे. एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात बोलताना त्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या बीसीआयकडून भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे. यामध्ये सेहवागचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सेहवागच्या या वक्तव्याला फार महत्व आहे. मागील वर्षभरापासून धोनीला आपला फॉर्म गवसलेला नाही. पण तरीही सेहवागनं धोनीची पाठराखण केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध कर्णधार कोहलीनं धोनीच्या आधी हार्दिक पंड्याला फलंदाजीसाठी बोलावलं. त्याच्या या निर्णयानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण पंड्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये तीन चेंडूंत तीन षटकार ठोकले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळेचा कार्यकाळ आता संपणार आहे. त्यामुळे यासाठी कुंबळेसह वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, लालचंद राजपूत यांची नावं चर्चेत आहेत. संबंधित बातम्या: चॅम्पियन्स ट्रॉफी : श्रीलंकेला नमवल्यास भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म ...म्हणून पाकिस्तानविरोधात शमीला खेळवलं नाही : विराट कोहली रोहित शर्माच्या ‘या’ खेळीमुळे श्रीलंकेला आजही धडकी भरते! BCCIकडे एवढे पैसे नाहीत की, ते मला कोच म्हणून नेमतील: वॉर्न प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा दोन ओळींचा बायोडेटा BCCI ला सादर!

महत्त्वाच्या बातम्या

Chinmay Sutar : चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत, मिझोरमकडून नागालँड विरुद्ध खेळताना इतिहास रचला
चिन्मय सुतार नाबाद 400! मुंबईकर रणजीपटू लारा, ब्रॅडमन यांच्या पंक्तीत
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget