एक्स्प्लोर

होमग्राऊंडवरील कसोटीला धोनीच्या गैरहजेरीची शक्यता

रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि माजी कसोटीवीर महेंद्रसिंग धोनी रांची कसोटीला हजेरी लावू शकेल की नाही, याविषयी झारखंड क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेची तिसरी कसोटी 16 मार्चपासून रांचीमध्ये खेळवली जाणार असून, झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममधला हा पहिलाच कसोटी सामना ठरणार आहे. साहजिकच, रांचीचा पुत्र धोनी आपल्या घरच्या मैदानातली पहिली कसोटी पाहण्यासाठी उत्सुक आहे. गुरुवारीही धोनीने रांचीच्या स्टेडियमला भेट दिली होती. त्यानंतर 15 मार्चला होणाऱ्या विजय हजारे करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीसाठी धोनी झारखंडच्या संघासोबत दिल्लीला रवाना झाला. झारखंडने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर धोनीला कदाचित रांची कसोटीला हजेरी लावता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Rakhi Sawant On Rohit Sharma : तू मुंबईचा राजा, तर मी राणी...; रोहित शर्माला धमकी देत राखी सावंतने भररस्त्यात घातला राडा, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
तू मुंबईचा राजा, तर मी राणी...; रोहित शर्माला धमकी देत राखी सावंतने भररस्त्यात घातला राडा, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
West Indies Squad VS India Series : भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; स्टारला विश्रांती, तर नवख्यांना संधी! 15-15 खेळाडूंचा ODI अन् T20साठी चक्रावून टाकणारा Squad
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर; स्टारला विश्रांती, तर नवख्यांना संधी! 15-15 खेळाडूंचा ODI अन् T20साठी चक्रावून टाकणारा Squad
Ajit Agarkar News : अजित आगरकरांनी अचानक का सोडलं पद? रोहित शर्मावरुन BCCIशी मतभेदांचा भडका, लक्ष्मण नको त्या कारणावरुन वाजलं, धक्कादायक Inside Story समोर
अजित आगरकरांनी अचानक का सोडलं पद? रोहित शर्मावरुन BCCIशी मतभेदांचा भडका, लक्ष्मण नको त्या कारणावरुन वाजलं, धक्कादायक Inside Story समोर
Mohsin Naqvi Asian Games 2026 : ट्रॉफी चोर मोहसिन नक्वीने आशिया कपमध्ये राडा घातला; आता आशियाई गेम्समध्येही मेडलवरून ड्रामा?; BCCIसमोर नवा पेच
ट्रॉफी चोर मोहसिन नक्वीने आशिया कपमध्ये राडा घातला; आता आशियाई गेम्समध्येही मेडलवरून ड्रामा?; BCCIसमोर नवा पेच

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget