एक्स्प्लोर

DRSमध्ये बिघाड, पहिल्यांदाच घडलं क्रिकेटच्या इतिहासात...

धर्मशाला: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेत भारतानं 2-1 नं विजय मिळवत कांगारुंना लोळवलं. शेवटचा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. कारण या सामन्यात जो विजय मिळवेल तोच मालिका खिशात घालणार होता. त्यामुळे या सामन्यातील प्रत्येक रन आणि विकेट दोन्ही संघांसाठी प्रचंड महत्वाचे होते. धर्मशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कमिन्सच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाला मैदानावरील पंचांनी बाद ठरवलं. पण यावेळी भारताच्या मदतीला डीआरएस धावून आलं. त्या महत्वाच्या क्षणी डीआरएसनं जाडेजाला नाबाद ठरवलं. चौथ्या दिवशी एक अशी वेळ आली की, पंचांनी खेळाडूंना सांगितलं की, तांत्रिक कारणांमुळे (वीजेच्या कमतरतेमुळे) काही वेळासाठी डीआरएस काम करेनासं झालं आहे. दिवसाच्या तिसऱ्या षटकातच पंचांनी खेळाडूंना सांगितलं की, तांत्रिक बिघाडामुळे चेंडू ट्रॅक करु शकत नाही. फक्त स्निको मीटर सुरु आहे. दरम्यान, सामन्यातील त्या वेळेत दोन्ही संघातील कुणालाही डीआरएसची गरज पडली नाही. काही वेळानंतर डीआरएस यंत्रणा पूर्ववत झाली. पण सामन्यात जर काही चुकीचा निर्णय दिला गेला असता तर त्याचे परिणाम दोन्ही संघापैकी कुणाला तरी भोगावेच लागले असते. संबंधित बातम्या:   'तू बोलत राहा, मी मारत राहतो,' जाडेजाचं वेडला चोखं प्रत्युत्तर!   सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण मुरली विजयला शिवी देताना स्मिथ कॅमेऱ्यात कैद मुरली विजयबद्दल चुकीने अपशब्द निघाला, स्मिथचा माफीनामा कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत विजय, रहाणे नववा भारतीय IndvsAus : टीम इंडियाची विजयाची गुढी, ऑस्ट्रेलियाला लोळवलं!

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेटचा तमाशा! PCB मधील वादात इम्रान खानच्या पोरांनी घेतली उडी, मोहसिन नक्वीला काय म्हणाला?
पाकिस्तान क्रिकेटचा तमाशा! PCB मधील वादात इम्रान खानच्या पोरांनी घेतली उडी, मोहसिन नक्वीला काय म्हणाला?
Australia Squad vs South Africa Test : जिथे करिअरला काळा डाग लागला, तिथेच स्टीव्ह स्मिथ पुन्हा जाणार! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 16 जणांचा खतरनाक Squad जाहीर
जिथे करिअरला काळा डाग लागला, तिथेच स्टीव्ह स्मिथ पुन्हा जाणार! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 16 जणांचा खतरनाक Squad जाहीर
India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! तिरंगा मालिकेत खेळणार भारत-पाकिस्तान? ICC चा प्लॅन पाहून सगळेच चक्रावले
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! तिरंगा मालिकेत खेळणार भारत-पाकिस्तान? ICC चा प्लॅन पाहून सगळेच चक्रावले
UP T20 League : LIVE सामन्यात कर्णधार रिंकू सिंगचा संयम सुटला! सगळ्यांसमोर स्वत:च्या संघातील खेळाडूला सुनावलं, VIDEO व्हायरल
LIVE सामन्यात कर्णधार रिंकू सिंगचा संयम सुटला! सगळ्यांसमोर स्वत:च्या संघातील खेळाडूला सुनावलं, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Student Protest: 'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
'तर कोल्हापुरी पायताण दाखवून जंतर मंतर पार्ट 2 झाल्याशिवाय राहणार नाही...' पुण्यानंतर कोल्हापुरातही एमपीएसी विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरत आक्रोश
Vinod Tawde: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच उत्तर प्रदेशात
Gold Rate : सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, सोने दरातील घसरणीचं अमेरिका कनेक्शन समोर, जाणून घ्या नवे दर
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
Sensex : सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Embed widget