एक्स्प्लोर

तिरंदाज दीपिका कुमारीकडून जागतिक विक्रमाचा लक्ष्यवेध

मुंबई : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेध करत जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे. शांघाईतील तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये दीपिकाकुमारीने दक्षिण कोरियाच्या तिरंदाजाची बरोबरी केली.   21 वर्षांच्या दीपिकाकुमारीने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये 720 पैकी 686 गुण कमवले. या गुणांसह दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या 2015 मधील गुणांची दीपिकाकुमारीने बरोबरी केली आहे.   2011, 2012 आणि 2013 मधील विश्वचषकांमध्ये दीपिकाने रौप्यपदकांची कमाई केली होती. तिला नुकतंच पद्मश्रीनेही गौरवण्यात आलं आहे. 2010 राष्ट्रकूल स्पर्धेतही तिने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली, तर 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला रजत पदक मिळालं होतं.   गेल्या वर्षी कोपनहेगनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील कामगिरीमुळे तिला रिओ ऑलिम्पिकचंही तिकीट मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
Rohit Sharma : रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला, विराट कोहली काळजीनं पाहात राहिला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला,नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Ghaywal: मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाची क्लीन चिट, नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
राजू शेट्टींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिय्या
Supreme Court on Challan: चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
चालान दंड होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून थकवला आहे का? सुप्रीम कोर्टाने वसुलीचा मार्ग सांगितला!
Sanjay Gaikwad Buldhana : बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार; संजय गायकवाडांनी केली कारवाईची मागणी, म्हणाले, 'एवढी हिंमत जर लोकांची वाढत असेल तर....'
Raj Thackeray and Sanjay Raut: राज ठाकरे- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? संजय राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
राज- राहुल गांधींचा पडद्यामागून संवाद? राऊतांच्या स्पष्टीकरणावर राज ठाकरेंनी 'हममम...' केलं अन् सगळेच खो-खो हसत सुटले
Uddhav Thackeray on CJP Protest: 'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
'तेव्हा भीमटोला देऊ..' कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Embed widget