एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

पेस-भूपतीचा पुन्हा वाद, व्हॉट्सअॅप चॅट फेसबुकवर!

मुंबई : भारताचे टेनिस्टार लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कपमध्ये लिअँडर पेसला स्थान न मिळल्यानं दोघांमधील वाद उफाळून आला. इतकंच नाही तर पेससोबतच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीन शॉट भूपतीने फेसबुकवर अपलोड केला आहे. काय आहे वाद? उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कप लढतीत भारताकडून कोण कोण मैदानात उतरणार यावरुन हा वाद आहे. पेस-भूपतीच्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, महेश भूपतीने लिअँडर पेसऐवजी रोहन बोपण्णाला पसंती दिली आहे. त्यामुळेच भारताकडून मैदानात उतरायला न मिळण्याच्या शक्यतेने पेस अत्यंत नाराज झाला आहे. मात्र पेसला संघाबाहेर ठेवण्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही, असं भूपतीने म्हटलं आहे. याबाबतच पेससोबत 5 मार्चला झालेलं व्हॉट्सअॅप चॅट भूपतीने फेसबुकवर सार्वजनिक केलं आहे. व्हॉट्सअॅप चॅट फेसबुकवर paes-bhupathi-chat-1 भूपतीच्या म्हणण्यानुसार, अद्याप संघ निश्चित झालेला नाही, मात्र बंगळुरुतील परिस्थितीसाठी रोहन बोपण्णा योग्य आहे. मात्र पेसने याबाबत भूपतीवर भेदभावाचा आरोप केला होता. मात्र आता व्हॉट्सअॅप चॅटचा हा फोटो फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे. paes-bhupathi-chat-2 भूपतीने फेसबुकवर काय म्हटलंय? 20 वर्षांच्या कारकीर्दीत माझा तथ्यांवर विश्वास आहे. मी सातत्याने प्रतिक्रिया देणं टाळतो, कारण मीडिया त्याला वैयक्तिक शत्रूता मानते. मला सर्वात आधी हे स्पष्ट करायचं आहे की ही कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही. मी 1994 मध्ये डेव्हिस कप टीममध्ये सहभागी झालो, तेव्हा मी लिअँडर पेसचा फॅन होतो. त्यावेळी त्याला वेन फरेराविरुद्ध खेळताना भारावून गेलो होतो. तो जगातील दहाव्या क्रमांकाचा खेळाडू होता. पेसने त्याला सरळ सेटमध्ये हरवलं होतं. त्यानंतर मी त्याचा आणखी मोठा चाहता बनलो. टेनिसशिवाय मीडिया आणि टेनिस जगतात त्याच्याबद्दल आकर्षण होतं. त्यानंतर घटना वेगाने बदलत गेल्या. मी गेल्या काही वर्षांतील घडामोडींबाबत पुस्तक लिहू शकलो असतो, मात्र मी हे माझ्यापुरतंच ठेवू इच्छितो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
GT vs PBKS IPL 2026 : गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव
गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार
तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार
West Bengal Assembly Election Result 2026: बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
Rahuri Byelection: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
Embed widget