एक्स्प्लोर

चॅम्पियन लीग स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा थरारक गोल

चॅम्पियन्स लीगमधील रीयल माद्रिद आणि जुवेंटस यांच्यातील सामन्यात ‘बायसिकल’ किकवरील गोलने स्टेडियमवर उपस्थित सर्वजणच अवाक झाले.

मॅन्चेस्टर : फुटबॉल जगतात ख्रिस्तियानो रोनाल्डो जो गोल करतो, तो स्टेडीयमवर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडणारा होतो. चॅम्पियन्स लीगच्या सामन्यातही त्याच्या अशाच एका गोलची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. कारण, चॅम्पियन्स लीगमधील रीयल माद्रिद आणि जुवेंटस यांच्यातील सामन्यात ‘बायसिकल’ किकवरील गोलने स्टेडियमवर उपस्थित सर्वजणच अवाक झाले. रियाल माद्रिदचे प्रशिक्षक जिनेदिन झिदान यांनी तर हा फुटबॉलच्या इतिहासातील महान गोल असल्याचे म्हटले आहे. रोनाल्डोच्या दमदार खेळाच्या जोरावर रीयल माद्रिदने जुवेंटसवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला. या सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला रोनाल्डोने पहिला गोल केला होता. त्यानंतर सामन्याच्या 64 व्या मिनिटाला रोनाल्डोने ‘बायसिकल’ किकवर नेत्रदीपक गोल करुन स्टेडीयमवर उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याचा हा गोल पाहून प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही धक्का बसला. तर दुसरीकडे रोनाल्डोलाही या गोलनंतर आपला आनंद साजरा करण्याचा मोह आवरला नाही. विशेष म्हणजे, रियाल माद्रिदचे प्रशिक्षक जिनेदिन झिदान यांना रोनाल्डोचा गोल पचनी पडत नव्हता. चॅम्पियन लीगमधील या सत्रात रोनाल्डोच्या नावावर 14 गोल नोंद झाले आहेत. तर 2018 मध्ये एकूण त्याने 23 गोल केले आहेत. त्याचबरोबर त्याने एका नव्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स लीगमधील सलग सामन्यांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.

Hard work pays off!

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget