एक्स्प्लोर

सेहवागच्या ट्वीटवर पाकिस्तानी फॅन्स भडकले

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाजा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा पाकिस्तान संघ आणि फॅन्सची थट्टा केली आहे. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार असून यामध्ये भारत-पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.     या सामन्यात भारताचाच विजय होणार असल्याचा दावा करत सेहवागने पाकिस्तानी फॅन्सना सल्लाही दिला आहे. सेहवागच्या ट्वीटनंतर अनेक मजेशीर कमेंट्स येण्यास सुरुवात झाली.     सेहवागने काय लिहिलं आहे?   सेहवागने ट्विटरवर लिहिलं आहे की, "अरे व्वा, भारत-पाकिस्तान सामन्याला केवळ एक वर्ष बाकी आहे. मी पाकिस्तानी भावांना विनंती करतो की, त्यांनी त्यांचे टीव्ही फोडू नयेत. खेळात हार जीत सुरुच असते.   https://twitter.com/virendersehwag/status/739098505621340163 सेहवागच्या या ट्वीटनंतर अनेक पाकिस्तानी फॅन्सनी त्याला उत्तर दिलं, तर भारतीय फॅन्सनी वीरुचा बचाव करण्यास सुरुवात केली. पुढील वर्षी 1 जूनपासून होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ एकाच ग्रुपमध्ये आहे. 4 जून रोजी एजबेस्टनमध्ये भारत-पाकिस्तान हा रोमांचक सामना पाहायला मिळेल.     पाकिस्तानी फॅन्सचा संताप https://twitter.com/imSMohsin/status/739161796972544000   Sehwag_Tweet_1 सेहवागच्या ट्वीटला रिप्लाय - एका भारतीय चाहत्याने लिहिलं आहे की, "निवृत्त झाल्यानंतरही पहिल्याच बॉलपासून आक्रमकपणे फलंदाजी करण्याची सेहवागची सवय मोडलेली नाही."     - तर आणखी एका फॅनने लिहिलं आहे, "पाकिस्तानी फॅन्सना विनंती आहे की, त्यांनी शांत राहावं आणि मौका..मौका.. ची वाट पाहावी. मात्र हा सामनाही पाकिस्तान गमावणार."   - "ना इश्क में... ना प्यार में है... जो मजा है पाकिस्तान की हार में है", असं ट्वीट एकाने केलं आहे.   - "जर एखाद्या गोष्टीला हॉट टॉपिक बनवणं ही कला असेल तर सेहवाग त्याचा गुरु आहे, असंही एका ट्विपलने म्हटलं आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget