अजिंक्य राहणे सपत्नीक नृसिंहवाडीत दत्त दर्शनाला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2018 09:12 PM (IST)
1
कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाच्या वाडीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य राहणेने नृसिंहवाडीला आला होता.
3
अजिंक्यने पत्नी राधिकासह नृसिंहवाडीतील दत्ताचं दर्शन घेतलं.
4
5
मुंबईकर अजिंक्य राहणेने वनडे, कसोटीसह आयपीएलमध्येही दमदार कामगिरी बजावली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -