एक्स्प्लोर

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सकडून 2025 च्या डब्ल्यूपीएलमध्ये धमाका करणार? हरमनप्रीत कौरसह 14 खेळाडू रिटेन, कुणाला संघातून रिलीज केलं? 

Mumbai Indians Retention WPL 2025: मुंबई इंडियन्सनं वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी हरमनप्रीत कौरसह 14 खेळाडूंना रिटेन केलं आहे.  यास्टिका भाटिया हिला देखील रिटेन करण्यात आलं आहे 

Mumbai Indians Retention WPL 2025 मुंबई : मुंबई इंडियन्सनं वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे. भारतासह विदेशी खेळाडूंना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.  यास्टिक भाटिया, नट साइवर-ब्रंट आणि पूजा वस्तारकर यांना देखील रिटेन करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात मुंबईचा संघ तुल्यबल असल्याचं दिसून येतं. संजना संजीवन आणि साइका इशाक यांना देखील रिटेन्शन लिस्टमध्ये स्थान देण्यात आलं आहे.  

मुंबई इंडियन्सनं 14 रिटेन केलं तर 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे.मुंबईनं  प्रियंका बाला, फातिमा जफर, हुमैरा काजी आणि इस्सी वोंग यंना रिलीज केलं आहे. रिटेंशन लिस्ट मध्ये  नट साइवर, हीली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन आणि अमनजोत कौर यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सकडे अजून 2.5  कोटी रुपये बाकी आहेत.

मुंबईकडून भारताच्या 9 खेळाडूंना रिटेन 

मुंबई इंडियन्सनं वुमन्स प्रीमियर लीगसाठी 9 भारतीय खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर, अमनदीप कौर, अमनजोत कौर, कीर्तन बालाकृष्णन, जिंतिमनी कलिता, पूजा वस्तारकर, साइका इशाक, संजना संजीवन आणि यास्टिका भाटिया यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या एका खेळाडूला देखील रिटेन करण्यात आलं आहे. अमेलिया केरला मुंबई इंडियन्सनं रिटेन केलं आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकाचेया दोन खेळाडूंना रिटेन करण्यात आलं आहे.  

2024 च्या डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईची कामगिरी कशी होती?

मुंबई इंडियन्सनं डब्ल्यूपीएलमध्ये 2024 मध्ये शानदार कामगिरी केली होती. मुंबईनं 8 मॅच खेळल्या होत्या त्यापैकी 5 जिंकल्या तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मुंबई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिली होती. प्लेऑमध्ये मुंबईनं क्वालीफाय केलं होतं, एलिमिनेटरच्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 5 धावांनी पराभव झाला होता. 

मुंबईनं कुणाला रिटेन केलं?

हरमनप्रीत कौर (कॅप्टन), पूजा वस्तारकर, यास्तिका भाटिया, नट साइवर-ब्रंट, हीली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, साइका इशाक, जिंतिमनी कलिता, एस सजना, कीर्तन बालाकृष्णन, शबनीम इस्माइल

रिलीज : प्रियंका बाला, हुमैरा काजी, फातिमा जाफ़र, इस्सी वोंग

मुंबईच्या पर्समध्ये किती शिल्लक : 2.65 कोटी रुपये 

इतर बातम्या :

IND vs SA : आफ्रिकेला पुन्हा धूळ चारण्यास टीम इंडिया सज्ज, सूर्यकुमार यादव कुणाला संधी देणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Video: तु्म्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तु्म्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Video: तु्म्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तु्म्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Embed widget