एक्स्प्लोर

World Cup 2019 | लीड्समध्ये टीम इंडियाचा सातवा विजय, श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

लंडन : रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकांच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा यंदाच्या विश्वचषकातला हा सातवा विजय ठरला. या सामन्यात श्रीलंकेनं टीम इंडियासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडियानं 44 व्या षटकांतच सात विकेट्स राखून पार केलं.

रोहित आणि राहुलनं सलामीच्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया घातला. रोहितनं 94 चेंडूत 103 धावांची खेळी केली. तर राहुलने 111 धावा उभारल्या. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, कसून रजिथा आणि इसुरु उडाना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

त्याथी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली, मात्र त्यानंतर अॅन्जेलो मॅथ्यूजचे आणि लहिरू थिरीमानेने श्रीलंकेची डाव सावरत संघाला 264 धावांपर्यंत मजल मारून दिली. अॅन्जेलो मॅथ्यूजचे 113 धावांची तर लहिरू थिरीमाने 53 धावांची खेळी केली.

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

टीम इंडियाने याआधीच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाशी होणार हे अद्याप निश्चित झालं नसून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्याच्या विजेत्या संघावर ते ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

WI vs PAK 1st Test : कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
Duleep Trophy 2026 : इशान किशन कर्णधार, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार, मोहम्मद शमीचीही निवड; 'या' स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा खतरनाक Squad जाहीर
इशान किशन कर्णधार, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार, मोहम्मद शमीचीही निवड; दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा खतरनाक Squad जाहीर
ICC Cricket World Cup 2027 : 15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
Vaibhav Sooryavanshi : 6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget