एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Rohit Sharma: ऋषभ पंतने मिचेल मार्शला झेलबाद करण्याची संधी घालवली; रोहित शर्मा संतापला, भर मैदानात मोठ्यानं बोलला, Video

T20 World Cup 2024 Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श मैदानात उतरला. यावेळी चौथ्या चेंडूवर मिचेल मार्कला बाद करण्याची चांगली संधी आली होती.

T20 World Cup 2024 Ind vs Aus: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर-8 च्या फेरीत काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात रोहित शर्मा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी सर्वात मोठे योगदान दिले. रोहितने 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये येऊन 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगने देखील भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट पटकावली.

अर्शदीप सिंगने भारताकडून पहिले षटक टाकले. या पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला आपल्या जाळ्यात फसवत झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श मैदानात उतरला. यावेळी चौथ्या चेंडूवर मिचेल मार्कला बाद करण्याची चांगली संधी आली होती. बॉल ग्लोव्हजला लागून खूपच वर चढला अशा स्थितीत ऋषभ पंतच्या हातात झेल होता. मात्र एक चूक झाली आणि झेलपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे रोहित शर्मा चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. मिचेल स्टार्कचा झेल सोडला तेव्हा त्याने आपलं खातंही खोललं नव्हतं. महत्त्वाच्या सामन्यात चूक केल्याने रोहितलाही राग अनावर झाला. यावेळी रोहितला इतका चिडताना कधी बघतिला नसल्याचं देखील सांगितलं जात आहे. 

नेमकं काय घडलं?, पाहा व्हिडीओ-

ट्रेव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी ठरला-

भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड पुन्हा एकदा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने 43 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. तो खेळत असेपर्यंत कांगारू विजयी मार्गावर होते. मात्र, 17व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला झेल बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकविला. कर्णधार मिचेल मार्शने 28 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 37, तर ग्लेन मॅक्सवेलने 12 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 20 धावा केल्या.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा भारतीयांच्या मनातालं बोलला; सेमी फायनलवरही केलं भाष्य

T20 World Cup 2024 Ind vs Aus: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट' नव्हे, अक्षर पटेलने घेतला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल

T20 World Cup 2024 Ind vs Aus: 6,6,6,6...मिचेल स्टार्कच्या षटकात रोहित शर्माचे चार षटकार; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget