Road Safety World Series Season 2: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  इंडिया लिजेंड्सचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये  युवराज सिंह (Yuvraj Singh) हरभजन सिंह आणि पठाण बंधू यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसतील. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांग्लादेश आणि श्रीलंकेचे माजी खेळाडू मैदानात दम दाखवतील.


कधी, कुठं रंगणार सामने?
या स्पर्धेतील पहिले सात सामने 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान लखनौच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. यानंतर पुढील पाच सामने जोधपूरमध्ये (16-19 सप्टेंबर), सहा सामने कटकमध्ये (21-25 सप्टेंबर) आणि त्यानंतर शेवटचे आणि नॉकआऊट सामने हैदराबादमध्ये (27 सप्टेंबर- 2 ऑक्टोबर) खेळवले जातील. 


संघ- 


भारत लीजेंड्स
सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंह, युसूफ पठाण, इरफान पठाण, हरभजन सिंह, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, राहुल शर्मा, राजेश पवार, अभिमन्यू मिथुन , स्टुअर्ट बिन्नी.


ऑस्ट्रेलिया लीजेंड्स
शेन वॉटसन (कर्णधार), अॅलेक्स डूलन, बेन डंक, ब्रॅड हॉग, ब्रॅड हॅडिन, स्टुअर्ट क्लार्क, ब्रेट ली, ब्राइस मॅकगेन, कलम फर्ग्युसन, कॅमेरॉन व्हाइट, जॉर्ज हॉर्लिन, जेसन क्रेझा, जॉन हेस्टिंग, नॅथन रीअर्डन, चाड सायर्स, नॅथन रीअर्डन .


न्यूझीलंड लीजेंड्स
रॉस टेलर (कर्णधार), जॅकब ओरम, जॅमी हाउ, जेसन स्पाइस, कायल मिल्स, स्कॉट स्टायरिस, शेन बॉन्ड, डीन ब्राऊन्ली, ब्रूस मार्टिन, नील ब्रूम, एरोन रेडमॉड, एनटॉन डेविच, क्रेग मॅकमिलन, ग्रेथ हॉकिन्स, हमिश बेनिटी. 


इंग्लंड लीजेंड्स
इयान बेल (कर्णधार), फिल मस्टरड, क्रिस ट्रमलेट, डॅरेन मॅडी, मॉल लॉय, जेम्स टिनडॉल, रिक्की क्लार्क, स्टीफेन पॅरी, जेड डर्नबॅक, टिम एम्ब्रोस, डिमिट्री मास्क्रॅनस, कृश शोफील्ड, निक कॉम्टन.


दक्षिण आफ्रिका लीजेंड्स
जॉन्टी रोड्स (कर्णधार), अलवीरो पीटरसन, एड्रयू पुटिक, एडी लेई, गारनेट क्रूगर, हेनरी डेविड, जॅकविस रुडाल्फ, जोहान बोथा, जोहान वॅन डर वॅथ, लान्स क्लूजनर, एल नोरिस जोन्स, मखाया नथिनी, मोर्न वॅन, टी शबाला, वरनॉन फिलॅन्डर, जेन्डर डी ब्रायन.


वेस्ट इंडीज लीजेंड्स
ब्रायन लारा (कर्णधार), डॅनजा हयात, देवेंद्र बिशु, ड्यवेन स्मिथ, जेरोम टेलर, किर्क एडवर्ड्स, मारलॉन इयान ब्लॅक, नारसिंह ड्योनारिन, सुलेमान बेन, डेरेन पॉवेल, विलियम परकिन्स, डेरियो बारथले, डेव मोहम्मद, क्रिसमर सेन्टॉकी.


बांगलादेश लीजेंड्स
शहादत हुसेन (कर्णधार), अब्दुल रज्जाक, आलमगीर कबीर, आफताब अहमद, आलोक कपाली, मामुन उर रशीद, नजमुस सदत, धीमन घोष, डोर महमूद,, खालिद मसूद, मोहम्मद शरीफ, मेहराब हुसैन, एलियास सनी, मोहम्मद नजीमुद्दीन, अबुल हसन, तुषार इमरान.


श्रीलंका लीजेंड्स
तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), कौशल्या वीरारत्ने, महेला उडावाटे, रुमेश सिल्वा, असेला गुनारत्ने, चमारा सिल्वा, इसुरु उडाना, चमारा कपुगेदेरा, चामिंडा वास, चतुरंगा डीसिल्वा, चिनतखा जयासिंघे, धमिका प्रसाद, दिलरुवान परेरा, दिलशान मुनावीरा, इशान जयरत्ने, जीवन मेंडिस, नुवान कुलशेखरा, सनथ जयसूर्या, उपल थरंगा, थिसारा परेरा.


हे देखील वाचा-