एक्स्प्लोर

SA Vs IND: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, केएल राहुल दुखापतीतून सावरला; सरावासाठी मैदानात दाखल

SA Vs IND: इंग्लंड दौऱ्यावर केएल राहुल चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यानं केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाहेर पडला होता.

SA Vs IND: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची आहे. दक्षिण आफ्रिकाच्या (IND vs SA) च्या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी संघाचा आघाडीचा सलामीवीर केएल राहुल  (KL Rahul) दुखापतीतून सावरला असून त्यानं नेटमध्ये फलंदाजीही सुरू केलीय. इंग्लंड दौऱ्यावर केएल राहुल चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, डाव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्यानं केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाहेर पडला होता. मात्र, आता तो बरा झाला असून नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. 

राहुलने मुंबईत भारतीय संघासोबतच्या पहिल्या नेट सत्रात भाग घेतला. राहुलनं कूवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये राहुल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे.

व्हिडिओ-

SA Vs IND: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, केएल राहुल दुखापतीतून सावरला; सरावासाठी मैदानात दाखल

 

केएल राहुलला एकदिवसीय संघाचं उपकर्णधारपद मिळण्याची शक्यता
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधार बनवल्यानंतर उपकर्णधारपदाचं पद रिक्त झालंय. दरम्यान, एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. केएल राहुलसह ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरकडं भारतीय एकदिवसीय संघाचं कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. परंतु, उपकर्णधारपदाच्या शर्यतीत केएल राहुलचं पारडं जड दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत केएल राहुलला उपकर्णधारपदाची जबाबादारी दिली जाऊ शकते, अशी माहिती इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तात काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती.  

दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल
भारतीय संघातील बहुतेक खेळाडू मुंबईतील एका हॉटेलमध्ये बायो-बबलमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, दुखापतीमुळं रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडलाय. या दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वैळापत्रकात बदल करण्यात आले. या दौऱ्यात संघाला तीन कसोटी आणि फक्त तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. टी-20 मालिकेबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय जाहीर करणार आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
IND vs WI 5th T20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचही टी-20 सामन्यात बाहेर बसवलं; श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला समजवलं, काय काय म्हणाला?
IND vs WI 5th T20 : शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका
शाई होप नंबर 1, अभिषेक शर्मा OUT; टॉप-5 मध्ये टीम इंडियातील 3 जणांचा समावेश, इतिहास-भूगोल बदलणारी भारत आणि वेस्ट इंडिजची मालिका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
Embed widget