एक्स्प्लोर

Arjun Tendulkar Ranji Debut : अर्जून तेंडुलकरचं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून उतरणार मैदानात

Arjun Tendulkar : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने अखेर रणजी क्रिकेटसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवली आहे.

Arjun Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटर आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासाठी आजचा दिवस फारच आनंदाचा आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहत असलेला सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आज फायनली रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. दरम्यान मुलाचं रणजी पदार्पण पाहून सचिनचं एक मोठं स्वप्न नक्कीच पूर्ण झालं असेल. पण तो मुंबई संघाकडून नाही तर गोवा संघाकडून मैदानात उतरला. आज राजस्थानविरुद्ध गोव्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्जुनचा समावेश करण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमीच्या मैदानावर खेळवला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्र सोडून गोवा संघात प्रवेश केला. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) अर्जुन तेंडुलकरला राज्य बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिन विपुल फडके म्हणाले, अर्जुन तेंडुलकरला आगामी हंगामात गोव्याकडून खेळायचे होते. त्यासाठी त्यांने संपर्क साधला. आम्ही यावर उत्तर देत आधी एमसीएकडून एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र द्या ज्यानंतर आम्ही तुमचे कौशल्य आणि फिटनेस तपासू, अशी माहिती फडके यांनी दिली. ज्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यावर अखेर अर्जूननं गोवा संघात पदार्पण केलं. दरम्यान आज रणजी क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळल्यामुळे अर्जुनसाठी आजचा दिवस नेहमीच अविस्मरणीय असणार आहे.

राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान गोव्याची सुरुवात मात्र चांगली झालेली नाही. त्यांनी अवघ्या 32 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर सुमिरन आमोणकर 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर अमोघ देसाईने 27 धावा केल्या. सिद्धेश लाड 17 आणि एकनाथ केरकरने 3 धावा केल्या. त्याचवेळी स्नेहल कौथुणकरने 59 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोव्याने 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. सुयश प्रभुदेसाई 81 आणि अर्जुन तेंडुलकर 4 धावांवर नाबाद आहे. राजस्थानकडून अनिकेत चौधरीने सर्वाधिक दोन बळी घेतले आहेत. दरम्यान आता अर्जून फलंदाजीत आणि नंतर गोलंदाजीत काय कमाल करेल हे पाहावे लागेल.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदारांनी बजावला हक्क, पालघरमध्ये सर्वाधिक 7.95 टक्के मतदान
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदारांनी बजावला हक्क, पालघरमध्ये सर्वाधिक 7.95 टक्के मतदान
सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार, उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत; एकनाथ शिंदेंची टीका
सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार, उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत; CM शिंदेंची टीका
Thane Lok Sabha: नरेश म्हस्केंना भरघोस मतदान करा, श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वास
नरेश म्हस्केंना भरघोस मतदान करा, श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वास
Lok Sabha Election 2024 : गुलजार, फरहान अख्तर, अक्षय कुमार ते जान्हवी कपूर, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
गुलजार, फरहान अख्तर, अक्षय कुमार ते जान्हवी कपूर, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Voting Lok Sabha : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंबासह मतदान केंद्रावरAmol Kirtikar Namskar Ram Naik :वयाचा मान! ठाकरेंच्या नेत्याचा भाजपच्या नेत्याला वाकून नमस्कारCM Eknath Shinde ON Uddhav Thackeray : ⁠उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत आता त्यांची तोंड फुटतीलShrikant Shinde Voting Kalyan Lok Sabha : आधी आई मग बायको, मतदानपूर्वी श्रीकांत शिंदे यांचंं औक्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदारांनी बजावला हक्क, पालघरमध्ये सर्वाधिक 7.95 टक्के मतदान
Maharashtra Lok Sabha Voting LIVE: महाराष्ट्रातील सकाळी 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदारांनी बजावला हक्क, पालघरमध्ये सर्वाधिक 7.95 टक्के मतदान
सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार, उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत; एकनाथ शिंदेंची टीका
सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येणार, उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटलेत; CM शिंदेंची टीका
Thane Lok Sabha: नरेश म्हस्केंना भरघोस मतदान करा, श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वास
नरेश म्हस्केंना भरघोस मतदान करा, श्रीकांत शिंदे निवडून आलेच आहेत, लेकाच्या विजयाचा आईला विश्वास
Lok Sabha Election 2024 : गुलजार, फरहान अख्तर, अक्षय कुमार ते जान्हवी कपूर, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
गुलजार, फरहान अख्तर, अक्षय कुमार ते जान्हवी कपूर, मतदानासाठी सेलिब्रिटींची रांग
Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात, मतदान केंद्रावर महाराजांच्या वाटत होता चिठ्ठ्या
शांतीगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात, मतदान केंद्रावर महाराजांच्या वाटत होता चिठ्ठ्या
Kolhapur News : आईच्या डोळ्यादेखत तरुणाचा निर्घृण खून; दांडक्याने वार करणारा सैन्य दलातील जवानासह तिघे फरार
कोल्हापूर : आईच्या डोळ्यादेखत तरुणाचा निर्घृण खून; दांडक्याने वार करणारा सैन्य दलातील जवानासह तिघे फरार
Stock Market Holiday : आज शेअर बाजार बंद आहे की चालू? नेमकं सत्य काय? जाणून घ्या..
आज शेअर बाजार बंद आहे की चालू? नेमकं सत्य काय? जाणून घ्या..
Pune Weather Report: पुण्यात पुढील चार दिवस पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाकडून अपडेट 
पुण्यात पुढील चार दिवस पावसाची बॅटिंग, वादळी वारे वाहणार, भारतीय हवामान विभागाकडून अपडेट 
Embed widget