एक्स्प्लोर

Rahul Dravid News : राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा, पद का सोडलं?

टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.

Rahul Dravid steps down as Rajasthan Royals head coach : टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे राहुल द्रविड यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाची माहिती स्वतः राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं सोशल मीडियावर दिली.

View this post on Instagram
 
A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

राजस्थान रॉयल्सनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी संघासोबतचा आपला कार्यकाळ पूर्ण करतील. अनेक वर्षांपासून ते रॉयल्सच्या प्रवासाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे खेळाडूंच्या एका पिढीला प्रेरणा मिळाली. संरचनात्मक पुनरावलोकनाचा भाग म्हणून त्यांना मोठं पद आणि अधिक जबाबदारी देण्याची ऑफर करण्यात आली होती, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. रॉयल्स, त्यांचे खेळाडू आणि जगभरातील चाहत्यांच्या वतीनं आम्ही राहुल यांच्या अमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो.” (Rahul Dravid steps down as Rajasthan Royals head coach) 

राजस्थान रॉयल्ससाठी नाकारला होता ब्लँक चेक

टीम इंडियाला 2024 चं टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षांनंतर भारतानं टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर अनेक फ्रँचायझींमध्ये त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी चुरस सुरू झाली होती. एका फ्रँचायझीनं तर ब्लँक चेक ऑफर केल्याचीही चर्चा होती. मात्र द्रविड यांनी आपल्या जुन्या संघ राजस्थान रॉयल्सचीच निवड केली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

पद का सोडलं?

आयपीएल 2025 दरम्यान संघामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कर्णधार संजू सॅमसन टीम मॅनेजमेंटवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण, राहुल द्रविडने (Rahul Dravid steps down as Rajasthan Royals head coach) त्या बातम्यांना बकवास म्हटले. द्रविडने कोणत्याही प्रकारच्या वादाला स्पष्टपणे नकार दिला.

हे ही वाचा - 

'त्यांची उणीव नेहमी भासेल...' बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB चे मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे, 3 महिन्यानंतर घोषणा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Embed widget