एक्स्प्लोर

MS Dhoni: क्रिकेटविश्वातील उत्कृष्ट फिनिशर! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूकडून धोनीची स्तुती

Micheal Bevan On Mahendra Singh Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जागतिक क्रिकेटमध्ये मोठे स्थान आहे. धोनीला जगातील उत्कृष्ट कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर मानलं जातं.

Micheal Bevan On Mahendra Singh Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जागतिक क्रिकेटमध्ये मोठे स्थान आहे. धोनीला जगातील उत्कृष्ट कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर मानलं जातं. धोनीनं एकट्याच्या जोरावर भारताला अनेक अशक्य वाटणारे सामने जिंकून दिले आहेत. जेव्हा-जेव्हा धोनी शेवटच्या षटकांमध्ये क्रीझवर असायचा, तेव्हा विरोधी संघाची अवस्था कमकुवत दिसायची. धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत, परंतु आजही एमएस धोनीचे नाव जगातील उत्कृष्ट फिनिशरमध्ये घेतलं जातं.

मायकल बेवनची काय म्हणाला?
मायकल बेवननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये असं लिहलंय की,"धोनी एक उत्तम फिनिशर होता. या स्तराचा खेळाडू होण्यासाठी तुमच्याकडं अनेक चांगल्या कौशल्यांची जोड असणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणनीती. प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम शॉट्सची निवड करणं तुमच्या संघाला सामने जिंकण्यात मदत करू शकते."

मायकल बेवनची इन्स्टाग्राम पोस्ट-

View this post on Instagram
 
A post shared by Michael Bevan (@bevo_michaelbevan)

धोनीची एकदिवसीय कारकीर्द
धोनीनं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा गाठलाय. त्यानं एकदिवसीय सामन्यात एकूण 350 सामने खेळले आहेत. यातील 297 डावात 50.57 च्या सरासरीनं 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 87.56 इतका होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 10 शतक आणि 73 अर्धशतकांची नोंद आहे. एवढेच नव्हेतर 84 वेळा नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत तो तब्बल 10 वर्ष पहिल्या दहामध्ये होता.  

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget