एक्स्प्लोर

भारताचा माजी क्रिकेटर किडनीच्या आजारानं त्रस्त, मोहम्मद अजहरुद्दीनकडून सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी सोमवारी भारताचा माजी क्रिकेट नोएल डेव्हिड यांची (Noel David) भेट घेतली.

Noel David Health Updated: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी सोमवारी भारताचा माजी क्रिकेट नोएल डेव्हिड यांची (Noel David) भेट घेतली. नोएल डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत.  त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मोहम्मद अजहरुद्दीन यांनी आश्वासन दिलं. "एचसीए केवळ नोएल डेव्हिडच्या आरोग्याची काळजी घेणार नाहीतर, त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्चदेखील उचलेल", असं मोहम्मद अजहरुद्दीन म्हणाले आहेत.

भारतासाठी चार एकदिवसीय सामने खेळलेले नोएल डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत आहे. डेव्हिडवर या महिन्यात ज्युबली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. तसेच त्यांच्यात हळूहळू सुधारणा होत आहे, असं एचसीएच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय. आरोग्याच्या कारणास्तव आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळं डेव्हिड यांची भेट घेता आली नसल्याचंही निवेदनात म्हटलंय.

अजहरुद्दीन यांनी सोमवारी डॉक्टर सुब्रमण्यम यांची भेट घेतली आणि शस्त्रक्रियेनंतर डेव्हिडच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर अजहरुद्दीननं अपोलो हॉस्पिटलचे सीओओ तेजस्वी राव यांची भेट घेतली आणि शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च एचसीए उचलेल, असं आश्वासन दिलं. 51 वर्षीय नोएल डेव्हिड यांनी जुलै 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget